मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली, तोच संदर्भ घेत येथील शौर्यपीठातर्फे बारा बलुतेदारांसह शनिवारी छत्रपती शिवाजी चौकामध्ये अभिनव आंदोलन करण्यात आले. ...
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रात बंद करून काहीही फायदा होणार नाही. उलट दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे १० आक्टोंबरला जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला सकल मराठा समाजाचा पाठिंबा नसल्याची स्पष्ट भूमिका ...
येवला : मराठा समाजाचा सरसकट ओबीसी संवर्गात समावेश करावा, अशी मागणी येवला तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
Dhangar Reservation, Yuvraj Sambhajiraje Chhatrapati News: धनगर समाजाच्या मागणीसाठी पाठपुरावा करणार आहे. त्याचसोबत बहुजनांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, धनगर आणि मराठा समाज एकत्र आहोत असंही त्यांनी सांगितले. ...
Maratha Reservation, Yuvraj Sambhajiraje Chhatrapati News: तर सुप्रीम कोर्टात मराठा समाजाचा कोणताही दावा राहणार नाही म्हणून मी त्यांना EWS आरक्षण घेणं धोक्याचं असल्याचं सांगितलं अशी माहिती खासदार संभाजीराजेंनी दिली. ...