मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
नाशिक : मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी जलद गतीने प्रयत्न व्हावेत, तसेच मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारने अधिक गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन सादर कर ...
मराठा समाजाच्या आरक्षणास न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, यासाठी शासनाने प्रयत्न करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ८ ऑक्टोबरपासून परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. ...
सरकारने न्यायालयात भक्कम बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा दि. ९ ऑक्टोबर रोजी तुळजापुरात तुळजाभवानी महाद्वारात जागरण गोंधळ घालण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज ...
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण लागू केले होते. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयश आले, असा आरोप केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी केला. ...
Maratha Reservation Marathi News: बीडमधील एका तरुणाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून आत्महत्या केल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली होती. ...