लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार? मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा इशारा - Marathi News | Dont see the end of the people who will stop the outbreak udayanraje bhosale warning on Maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार? मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारला सूचक इशारा दिला आहे. ...

वड्डेटीवार पुतळा जाळण्यावरुन झाली झटापट - Marathi News | The burning of the Vaddetiwar statue caused a stir | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वड्डेटीवार पुतळा जाळण्यावरुन झाली झटापट

Maratha Reservation Kolhapur- मराठा समाजाबद्दल कथित अनुदगार काढणाऱे मंत्री विजय वडेटीवार यांच्या पुतळा दहनाचा प्रयत्न करताना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते व पोलीस यांच्यात मंगळवारी दसरा चौकात झटापट झाली. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आंदोलकांवर साथरो ...

"मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन संघर्ष करू" - Marathi News | "We will take to the streets in time to fight for justice for the students of the Maratha community" -pravin darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन संघर्ष करू"

pravin darekar : मराठा समाजाचे विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदानात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ...

...तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावं लागेल, प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | ... So we also have to go on a fast with the Maratha youth, Praveen Darekar's warning to the state government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावं लागेल, प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा

Praveen Darekar : मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांची प्रवीण दरेकर यांनी आज भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. ...

'मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर, ताकदीनं बाजू मांडणार' - Marathi News | 'Maratha reservation issue will be taken seriously by the state government', Says Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर, ताकदीनं बाजू मांडणार'

पवार म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी २५ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याने मी कांही भाष्य करू इच्छित नाही. परंतू दक्षिणेतील राज्यांनी ६० टक्के आरक्षण देवूनही तिथे कोणतीच स्थगिती नाही आणि महाराष्ट्राला मात्र वेगळा अनुभव येत आहे. ...

विनायक मेटेंनी महाराष्ट्राची माफी मागावी - सचिन सावंत - Marathi News | Vinayak Mete should apologize to Maharashtra - Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विनायक मेटेंनी महाराष्ट्राची माफी मागावी - सचिन सावंत

Sachin Sawant : सचिन सावंत म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने त्याची सुनावणी ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष घ्यावी, अशी विनंती राज्य शासनाच्या वकिलांनी केली होती. ...

MPSC च्या याचिकेसंदर्भात अजित पवारांच मोठं विधान, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | Ajit Pawar's big statement regarding MPSC's petition, consolation to the students of Maratha community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MPSC च्या याचिकेसंदर्भात अजित पवारांच मोठं विधान, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा

आम्हाला यासंदर्भात माहिती मिळाली असून कॅबिनेटमध्ये चर्चाही करण्यात आली आहे. मुख्य सचिवांना ज्या सूचना करायच्या होत्या त्या आम्ही दिल्या आहेत. ...

मराठा आरक्षणावर कोर्टात थेट सुनावणी घ्या, राज्य सरकारची विनंती; ५ फेब्रुवारीला निर्णय - Marathi News | Take direct hearing in court on Maratha reservation, request of state government; Decision on February 5 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावर कोर्टात थेट सुनावणी घ्या, राज्य सरकारची विनंती; ५ फेब्रुवारीला निर्णय

यासंदर्भात मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष  अशोक चव्हाण म्हणाले, शासनाने यापूर्वीही अशीच भूमिका मांडली आहे. या विनंतीवर आज न्या. अशोक भूषण, न्या. एल. नागेश्वर राव, न्या. एस. अब्दुल नझीर, न्या. हेमंत गुप्ता, न्या. रवींद्र भट या ५ सदस्यी ...