मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही यासंदर्भात चर ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी उदयनराजे आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले होते. तिथे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली. त्यानंतर, उदयनराजेंनी भेटीबाबतचा खुलासा केला आहे ...
Maratha reservation : साष्टपिंपळगाव येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या २७ दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी मंगळवारी या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ...
UdayanRaje bhosale met Sharad pawar: जर तुम्हाला आरक्षण द्यायचे नसेल तर तसे सांगावे. सरळ श्वेतपत्रिका काढा, पण मराठा समाजाचा उद्रेक व्हायची वाट पाहू नका. ...
Maratha Reservation मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता सुमारे ३०० ते ४०० तरुण-तरुणींनी हातात विविध फलक घेऊन घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केले. ...
मराठा आरक्षणांशी संबंधित याचिकांवर ८ मार्चपासून प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल अशा दोन्ही संमिश्र पद्धतीने सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. ...
मराठा आरक्षण प्रकरणी पुन्हा पुढची तारीख देण्यात आली असून सरकारला एक महिन्याच्या अतिरिक्त अवधी मिळाला आहे. त्यामुळे सरकारने सर्व ती तयारी पूर्ण करावी मराठा समाजाला आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे. ...