लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"युद्ध जिंकले, पण तहात हरले"; आंदोलन विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांनाही शंका - Marathi News | "War won, but treaty lost"; Jitendra Awad also doubted after the victory of the movement of maratha reservation of manoj jarange patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"युद्ध जिंकले, पण तहात हरले"; आंदोलन विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांनाही शंका

आता, जितेंद्र आव्हाड यांनीही शंका उपस्थित केली आहे.  ...

सरकारनं अतिशय चांगला तोडगा काढला, ओबीसींवरही अन्याय होणार नाही - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maratha Reservation: Government took a very good solution, there will be no injustice to OBCs too - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारनं अतिशय चांगला तोडगा काढला, ओबीसींवरही अन्याय होणार नाही - देवेंद्र फडणवीस

कुठल्याही प्रकारे ओबीसीवर अन्याय होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे असं फडणवीसांनी सांगितले. ...

झुंडशाहीच्या नावाखाली कुठलेही नियम कायदे करता येत नाहीत; भुजबळांचा हल्लाबोल - Marathi News | OBCs and other community members should register their objections on the draft Maratha reservation ordinance by February 16 says Minister Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झुंडशाहीच्या नावाखाली कुठलेही नियम कायदे करता येत नाहीत; भुजबळांचा हल्लाबोल

महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर समाजाचे वकील, संघटना आणि नेत्यांनी अभ्यास करून हरकती पाठवण्याचं काम करावं, असं आवाहन भुजबळ यांनी केलं. ...

कुणबी पूर्वीचेच, आमचा विरोध नसेल असे ओबीसींनीच सांगितलेले; दीपक केसरकरांनी म्हटले संघर्षच संपला... - Marathi News | Even before Kunabi reservation, it was OBCs who said that we will not oppose; Deepak Kesarkar answer the struggle is over to Chagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी पूर्वीचेच, आमचा विरोध नसेल असे ओबीसींनीच सांगितलेले; दीपक केसरकरांनी म्हटले संघर्षच संपला...

Maratha Reservation Update: छगन भुजबळ यांच्या आजच्या प्रतिक्रियेवर केसरकर यांनी उत्तर दिले आहे. ...

राज ठाकरेंचं कर्तृत्व काय? 'वन टू वन' येऊ द्या मी सांगतो...; सदावर्तेंचं खुलं चॅलेंज - Marathi News | What is the achievement of Raj Thackeray Let one to one come I say sadavarte's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचं कर्तृत्व काय? 'वन टू वन' येऊ द्या मी सांगतो...; सदावर्तेंचं खुलं चॅलेंज

एका प्रश्नाला उत्तर देताना सदावर्ते यांनी थेट राज ठाकरे यांनाच चॅलेंज देऊन टाकले आहे... ...

अध्यादेशाचा निर्णय कोल्हापुरातील ‘सकल मराठा समाजाला’ तुर्तास मान्य नाही - Marathi News | The decision of the Maratha Reservation Ordinance is not acceptable to the Sakl Maratha community in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अध्यादेशाचा निर्णय कोल्हापुरातील ‘सकल मराठा समाजाला’ तुर्तास मान्य नाही

न्यायालयात टिकणार की नाही?; याबाबत उद्या सर्वसमावेशक चर्चा ...

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावणार, गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले - Marathi News | We will go to court against the Maratha reservation ordinance; Gunaratna Sadavarte spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावणार, गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले

"खुल्यावर्गातील जेजे कुणी असतील, त्यंच्या अधिकाराच्या जागा साबूत ठेवणे, त्या जागांवर गदा न येऊ देणे, ही जबाबदारी माझ्यावर आहे." ...

...जो गुलाल उधळला, त्याचा अपमान होऊ देऊ नका; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्याना विनंती  - Marathi News | ...Do not let him who spills the beans be insulted; Manoj Jarange's request to the Chief Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...जो गुलाल उधळला, त्याचा अपमान होऊ देऊ नका; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्याना विनंती 

मराठा आरक्षणातील मागण्यांचा शासनाने काढलेला अध्यादेश वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी झालेल्या सभेत जरांगे बोलत होते. ...