मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा आरक्षण व औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे या तरुणाने घेतलेल्या जलसमाधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने शहर आणि ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
मराठा क्रांती मोर्चा समर्थनार्थ मौजे कसबे सुकेणे येथील मराठा युवकांनी मुंडण करीत शासनाचा निषेध व्यक्त केला. बसस्थानक परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या युवकांनी एकत्र येत निदर्शने केली. स्वर्गीय काकासाहेब शिंदे या तरुणास श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
तालुक्यातील सायगाव येथे सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला सर्वच समाजघटकांनी पाठिंबा देत दिवसभर कडकडीत बंद पाळला. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी वेळकाढूपणा करणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात यावेळी निषेध सभा घेऊन सरकारच्या धोरणांव ...
‘मराठ्यांनो... सरकारने फेकलेल्या तुकड्यांवर किती जगायचं? आता हीच वेळ आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हटू नका,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठा जनसमुदायाला उद्देशून केले. ...
मराठा समाजामार्फत बुधवारी संपूर्ण मायणी शहरातून विविध मागण्यांसाठी निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच मल्हारपेठ-पंढरपूर व मिरज-भिगवण राज्यमार्गावरील चांदणी चौकांमध्ये शासनाचा निषेध करून सभा घेण्यात आली. ...