मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला सिडको व अंबड भागात बहुतांशी व्यावसायिकांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली, तर काही भागात सुरू असलेल्या दुकानदारांना मराठा समाजबांधवांनी फिरून शांततेत बंदचे आवाहन केल्याने ...
मराठा क्र ांती मूक मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२५) मराठा आरक्षण तसेच अन्य विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या वतीने एसटी बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. ...
: मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२५) मराठा आरक्षण तसेच विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदचा परिणाम पंचवटी परिसरात दिसला. पंचवटीतील काही शाळांनी नियमित वेळेपेक्षा विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडले तर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी प ...
शहरात मराठा आंदोलनामुळे बाजारपेठेवर परिणाम झालेला असताना बुधवारचा आठवडे बाजार मात्र सुरळीत सुरू होता. दूरवरून आलेल्या व्यापारी आणि शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुकाने थाटली होती. ...