लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेंद्रिय खत

Manure Definition in Agriculture in Marathi

Manure, Latest Marathi News

Manure Definition in Agriculture in Marathi जनावरे आणि मानवी मलमूत्र, पालापाचोळा यासारखे विघटन होणाऱ्या घटकांपासून विविध प्रकारे सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते.
Read More
स्फुरद ह्या अन्नद्रव्याची कमतरता कशी ओळखायची? व त्यावर उपाय कसे करायचे? वाचा सविस्तर - Marathi News | How to identify phosphorus deficiency and how to treat it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्फुरद ह्या अन्नद्रव्याची कमतरता कशी ओळखायची? व त्यावर उपाय कसे करायचे? वाचा सविस्तर

स्फुरद (पी) फॉस्फरस/स्फुरद हे अन्नद्रव्य मातीमध्ये सहजासहजी विरघळत नाही. त्यामुळे किंवा त्याच्या गतीमध्ये स्थिर राहण्याचा गुणधर्म असल्यामुळे पिकामध्ये स्फुरदची कमतरता आढळून येते. ...

फक्त २० हजार रुपयांच्या खर्चात घेतले १२० टन उसाचे विक्रमी उत्पादन; कशी केली किमया? वाचा सविस्तर - Marathi News | Record production of 120 tons of sugarcane was achieved at a cost of just Rs 20,000; How did the alchemy work? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फक्त २० हजार रुपयांच्या खर्चात घेतले १२० टन उसाचे विक्रमी उत्पादन; कशी केली किमया? वाचा सविस्तर

बदलते नैसर्गिक वातावरण, पाऊस आणि पाणी याचाही शेतीवर मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीवर मात करीत शेतकरी नवनवीन प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. ...

भुईमुग पिकात हिरवळीच्या खतांनी केली जादू; एक एकर क्षेत्रातून निघाले सव्वालाखाचे उत्पन्न - Marathi News | Green manures worked magic in groundnut crop; one acre of land yielded Rs. 1.5 lakh income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भुईमुग पिकात हिरवळीच्या खतांनी केली जादू; एक एकर क्षेत्रातून निघाले सव्वालाखाचे उत्पन्न

कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला, शेतीतील अनुभवाचा वापर करून अनेक शेतकरी कमी क्षेत्रातही चांगले उत्पादन घेतात. ...

रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ; कोणत्या खताच्या किंमतीत किती रुपयाने वाढ? - Marathi News | Chemical fertilizer prices have increased again; by how much has the price of which fertilizer increased? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ; कोणत्या खताच्या किंमतीत किती रुपयाने वाढ?

गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. यावर्षीही मोठी भाववाढ झाल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे. ...

ऊस तुटून गेल्यावर पाचट जाळण्यापेक्षा त्यावर 'ही' प्रक्रिया करून बघा; होतील असंख्य फायदे - Marathi News | Instead of burning the sugarcane after it is broken, try this process; there will be numerous benefits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस तुटून गेल्यावर पाचट जाळण्यापेक्षा त्यावर 'ही' प्रक्रिया करून बघा; होतील असंख्य फायदे

pachat vyvasthapan साखर कारखान्यांचा गळीत हंगाम २०२५-२६ सुरु झाला असून ऊस उत्पादक शेतकरी तोडणी झाल्यानतंर आपल्या शेतातील पाचट जाळतात. ...

खडकाळ जमिनीत पाटलांनी केला ऊस उत्पादनाचा विक्रम; २७ गुंठ्यांत घेतले ६७ टन उत्पादन - Marathi News | Patil sets sugarcane production record in rocky soil; 67 tons produced in 27 gunthas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खडकाळ जमिनीत पाटलांनी केला ऊस उत्पादनाचा विक्रम; २७ गुंठ्यांत घेतले ६७ टन उत्पादन

वेल्डिंग व्यवसायातील शिल्लक रक्कम शेतीत वापरून म्हाकवे येथील भैरवनाथ नाना पाटील याने खडकाळ जमिनीत उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करत आहेत. ...

Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब कशामुळे कमी होतो? काय आहेत कारणे? वाचा सविस्तर - Marathi News | Organic Carbon : What causes the reduction of organic carbon in the soil? What are the reasons? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब कशामुळे कमी होतो? काय आहेत कारणे? वाचा सविस्तर

sendriya carbon सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीमध्ये असणारा एकूण पालापाचोळा, शेणखत, सेंद्रिय खताचा वापर, जमिनीत मिसळणारे पिकांचे अवशेष यांचे योग्य प्रमाण म्हणजे अशा प्रकारची जमीन सेंद्रिय कर्बयुक्त असल्याचे म्हटले जाते. ...

तुमच्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किती आहे? ते किती असणे आवश्यक आहे? वाचा सविस्तर - Marathi News | What is the organic matter content in your soil? What is the ideal amount? Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किती आहे? ते किती असणे आवश्यक आहे? वाचा सविस्तर

soil organic carbon जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बचे प्रमाण किती असावे? सेंद्रिय पदार्थांचे उपलब्ध प्रमाण समजण्यासाठी जमिनीचे माती परीक्षण करणे खूप गरजेचे असते. ...