लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
"सरकारला शेवटची संधी"; मनोज जरांगेंचा उपोषण सुरू करण्यापूर्वी निर्वाणीचा इशारा - Marathi News | 'Government's Last Chance'; warns Manoj Jarange before starting his fast | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"सरकारला शेवटची संधी"; मनोज जरांगेंचा उपोषण सुरू करण्यापूर्वी निर्वाणीचा इशारा

मनोज जरांगे यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितले की, आता त्यांना फक्त आश्वासनं नको आहेत, तर त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या लागतील. ...

"मुंबईत या, चांगला शेवट करू"; शिंदेंनी पाठविलेल्या दूताचे मनोज जरांगेंना निमंत्रण, आचारसंहितेचा अल्टीमेटम - Marathi News | "Come to Mumbai, let's end well"; Invitation of envoy Dipak Kesarkar sent by CM Eknath Shinde to Manoj Jarange, ultimatum of code of conduct on Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईत या, चांगला शेवट करू"; शिंदेंनी पाठविलेल्या दूताचे मनोज जरांगेंना निमंत्रण, आचारसंहितेचा अल्टीमेटम

लोकसभेला महायुतीला महागात पडलेले मराठा आरक्षण आता विधानसभेलाही भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलक मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ... ...

"17 तारखेपर्यंत गॅजेट...", CM शिंदेंच्या दौऱ्याआधी भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट - Marathi News | Sandipan Bhumre meets Manoj Jarang patil ahead of CM eknath Shinde's Marathwada visit | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"17 तारखेपर्यंत गॅजेट...", CM शिंदेंच्या दौऱ्याआधी भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

Sandipan Bhumre-Manoj Jarange, Maratha Reservation : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरला जाणार आहेत. त्यापूर्वी शिवसेचे खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. ...

“होय, रात्री २.३० वाजता मनोज जरांगेंना भेटलो”; रोहित पवारांची कबुली, भुजबळांना दिले आव्हान - Marathi News | ncp sp group rohit pawar replied chhagan bhujbal claims over manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“होय, रात्री २.३० वाजता मनोज जरांगेंना भेटलो”; रोहित पवारांची कबुली, भुजबळांना दिले आव्हान

NCP SP Group Rohit Pawar Replied Chhagan Bhujbal: मनोज जरांगे पाटील यांना धीर दिला, यात चुकीचे काय आहे का? असा प्रतिप्रश्न रोहित पवार यांनी केला. ...

"कोणीही छाताड बडवून घेऊ नका, हे श्रेय गरीब मराठ्यांचे"; गॅझेट अंमलबजावणीवर जरांगे म्हणाले... - Marathi News | "Don't take credit, this credit belongs to the poor Marathas,"; Manoj Jarange said on Hyderabad Gazette | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"कोणीही छाताड बडवून घेऊ नका, हे श्रेय गरीब मराठ्यांचे"; गॅझेट अंमलबजावणीवर जरांगे म्हणाले...

हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट हा विषय काही नवीन नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत. ...

मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री शिंदेंनी काय आश्वासन दिलं? - Marathi News | A delegation of Maratha reservation hunger strikers at Varsha Bungalow What did the cm eknath promise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री शिंदेंनी काय आश्वासन दिलं?

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे. ...

“फडणवीसांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले, आता सुट्टी नाही; हिशोब घ्यायचा”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticized mahayuti govt over hyderabad gazette and sagesoyare notification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीसांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले, आता सुट्टी नाही; हिशोब घ्यायचा”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: हैदराबाद गॅझेट लागू करायला अडचणी काय आहेत? ही अडवणूक कशाला? अधिवेशन घ्या, जो आमदार बोलणार नाही, त्याला पाडायचे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...

“धनंजय मुंडेंना रात्री जाऊन मनोज जरांगेंची भेट का घ्यावी लागली?”; बजरंग सोनावणेंचा सवाल - Marathi News | ncp sp group bajrang sonawane asked that why did dhananjay munde have to go and meet manoj jarange at night | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडेंना रात्री जाऊन मनोज जरांगेंची भेट का घ्यावी लागली?”; बजरंग सोनावणेंचा सवाल

NCP SP Group Bajrang Sonawane News: लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लावण्यास बीड जिल्ह्यातील जनता उत्सुक आहे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...