लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
आणखी किती दिवस चर्चा करायची, अन्याय सहन करणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | Maratha Reservation: How many more days to discuss, injustice will not be tolerated; Manoj Jarange Patil warning to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी किती दिवस चर्चा करायची, अन्याय सहन करणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

तुम्ही शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही हे किती दिवस चालणार? असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला. ...

मराठा आरक्षणाच्या आड याल तर आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही! मनोज जरांगे यांचा इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil warns Maharashtra Government over Maratha Reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणाच्या आड याल तर आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही! मनोज जरांगे यांचा इशारा

रेणापुरात विशाल सभा ...

बीडमध्ये उद्या मनोज जरांगेंची निर्णायक इशारा सभा; शहरातील शाळा-महाविद्यालय बंद राहणार - Marathi News | Manoj Jarang's decisive warning meeting tomorrow in Beed; Schools and colleges in the city closed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये उद्या मनोज जरांगेंची निर्णायक इशारा सभा; शहरातील शाळा-महाविद्यालय बंद राहणार

रॅली संपून मनोज जरांगे पाटील हे दुपारी दोनच्या सुमारास पाटील मैदानावर सभास्थळी पोहचतील. ...

जरांगे पाटील, भुजबळांनी ताणवू नये; मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन - Marathi News | Jarange Patil, Bhujbal should not strain; Appeal by Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जरांगे पाटील, भुजबळांनी ताणवू नये; मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कोल्हापूर :  मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील ५४ लाख कुटुंबाना फायदा होणारे कुणबी दाखले मिळाले आहेत ही वस्तुस्थिती ... ...

मराठा आंदोलकांना नोटीसा पाठविण्याच्या भानगडीत सरकारने पडू नये, मनोज जरांगे यांचा इशारा - Marathi News | Govt should not fall into trap of sending notices to Maratha protesters, warns Manoj Jarange | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आंदोलकांना नोटीसा पाठविण्याच्या भानगडीत सरकारने पडू नये, मनोज जरांगे यांचा इशारा

नोटीसा देत आंदोलनाची धार कमी करण्याचा सरकारकडून निष्फळ प्रयत्न: मनोज जरांगे ...

सरकारला फक्त २४ डिसेंबरपर्यंत वेळ, आरक्षण आम्ही घेणारच; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम - Marathi News | Government has only time till 24 December, we will take maratha reservation; Manoj Jarange patil ultimatum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला फक्त २४ डिसेंबरपर्यंत वेळ, आरक्षण आम्ही घेणारच; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम

आरक्षण हा मुद्दा आग्रहाने चर्चेत आहे. २४ डिसेंबरपर्यंत सरकारने दिलेला शब्द पाळावा. काहीही केले तरी मराठे आरक्षण घेणारच आहे असं जरांगेंनी म्हटलं. ...

‘सोयरे नेमके कोणाला म्हणायचे’ यावरच शिष्टमंडळ - जरांंगे यांच्यात पाऊण तास चर्चा - Marathi News | The delegation - manoj Jarange patil discussed for half an hour on 'who exactly should be called the relative' in Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सोयरे नेमके कोणाला म्हणायचे’ यावरच शिष्टमंडळ - जरांंगे यांच्यात पाऊण तास चर्चा

मराठा आरक्षण : पत्नीकडील सोयऱ्यांना लाभ देता येणार नाही : महाजन ...

आरक्षण मिळेपर्यंत पक्षाला अन् नेत्याला जातीपेक्षा मोठे माणू नका-मनोज जरांगे पाटील - Marathi News | Don't consider party and leader bigger than caste until you get reservation - Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षण मिळेपर्यंत पक्षाला अन् नेत्याला जातीपेक्षा मोठे माणू नका-मनोज जरांगे पाटील

'मराठ्यांनो आरक्षणासाठी आपापसातील वैर संपवा.' ...