Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. त्यांनी निवडणुकीतून माघारीची घेतलेली भूमिका योग्य आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी ज्यांच्यावर सतत टीका केली, ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मनोज जरांगे पाटील यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांनीही याबाबत स्पष्ट भाष्य केले. ...