लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
मराठा आंदोलन शांततेतच, पण सरकारला पेलवणार नाही- मनोज जरांगे पाटील यांचा इशारा - Marathi News | Maratha movement will be peaceful, but will not bring the government - Manoj Jarange Patil's warning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आंदोलन शांततेतच, पण सरकारला पेलवणार नाही- मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार ...

“सरकारने किती बळी घ्यायचे ठरवले?”; मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत आत्महत्या, मनोज जरांगेची टीका - Marathi News | manoj jarange patil reaction over jalna youth end life in mumbai for maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरकारने किती बळी घ्यायचे ठरवले?”; मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत आत्महत्या, मनोज जरांगेची टीका

Maratha Reservation Manoj Jarange Patil: या आत्महत्येला फक्त सरकार जबाबदार आहे. २४ तारखेनंतर होणारे आंदोलन सरकारला परवडणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. ...

जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू; आईचा विषय निघताच समाज म्हणत गहिवरला लढवय्या - Marathi News | Maratha Reservation: Tears in Manoj Jarange Patil's eyes; He fought deeply with the memory of his mother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू; आईचा विषय निघताच समाज म्हणत गहिवरला लढवय्या

मी समाजालाच मायबाप मानलंय. आंतरवालीतील सभेत व्यासपीठावर माझं कुटुंब बसलं होतं. ...

'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं - Marathi News | 'Here is proof, copper pitcher'; A Maratha brother placed an old pot before the committee for maratha reservation of Kunbi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला कालवधी आता संपुष्टात येत आहे. ...