लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
जरांगेंशी आपली भेट किंवा बोलणेही नाही, जबाबदार व्यक्तींनी केलेले पोरकट आरोप- शरद पवार - Marathi News | We do not even meet or speak with Jarangs... Childish allegations made by responsible persons - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जरांगेंशी आपली भेट किंवा बोलणेही नाही, जबाबदार व्यक्तींनी केलेले पोरकट आरोप- शरद पवार

मार्केट यार्ड येथील एका कार्यालयात शरद पवार यांनी मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांची दिवसभर बैठक घेतली... ...

मनोज जरांगेंनी राजकीय भाष्य करू नये; बच्चू कडू यांनी दिला सल्ला - Marathi News | Manoj Jarange Patil should not make political comments; Advice given by Bacchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंनी राजकीय भाष्य करू नये; बच्चू कडू यांनी दिला सल्ला

प्रत्येक गोष्ट सरकारमार्फत होते असं नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी जरांगेंनी केलेला आरोप खोडून काढला आहे. ...

जरांगेंची एसआयटी चौकशी; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश - Marathi News | SIT probe of Manoj Jarange Patil Maratha Reservation agitation; Instructions of Assembly Speaker Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंची एसआयटी चौकशी; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश

पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सभागृहात सुरुवात होताच भाजपचे आशिष शेलार यांनी जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबाबत केलेल्या विधानांचा विषय उपस्थित केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही हल्लाबाेल केला.  ...

“मनोज जरांगेंशी संबंध नाही, उपमुख्यमंत्र्यांनी असे बोलायला नको होते”; शरद पवार थेट बोलले - Marathi News | sharad pawar replied over support manoj jarange patil maratha reservation agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंशी संबंध नाही, उपमुख्यमंत्र्यांनी असे बोलायला नको होते”; शरद पवार थेट बोलले

Sharad Pawar News: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अशा प्रकारचे वर्तन कधी पाहिले नव्हते, अशी टीका शरद पवारांनी केली. ...

कारखान्यातून रसद पुरवल्याचा आरोप; राजेश टोपेंकडून पहिल्यांदाच सविस्तर खुलासा, म्हणाले... - Marathi News | Rajesh Tope explanation regarding the allegations made by the ruling party on Manoj Jarange Patils agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारखान्यातून रसद पुरवल्याचा आरोप; राजेश टोपेंकडून पहिल्यांदाच सविस्तर खुलासा, म्हणाले...

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांबाबत राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधत सविस्तर खुलासा केला आहे. ...

ते शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो; फडणवीसांवरील वक्तव्यावर काय म्हणाले जरांगे-पाटील? - Marathi News | Manoj Jarange Patil apologized to Devendra Fadnavis for his offensive statement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ते शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो; फडणवीसांवरील वक्तव्यावर काय म्हणाले जरांगे-पाटील?

मनोज जरांगे यांनी आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले आहेत. ...

“मराठा आरक्षण टिकणार नाही हे कोणत्या आधारावर म्हणता?” CM एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल - Marathi News | cm eknath shinde reaction over manoj jarange agitation over maratha reservation and criticised opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मराठा आरक्षण टिकणार नाही हे कोणत्या आधारावर म्हणता?” CM एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल

CM Eknath Shinde Over Maratha Reservation: आंदोलन करण्याची आवश्यकता कोणालाही नाही, अशा प्रकारचे काम राज्य सरकारने केले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

अंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले; पोलिसांनी आश्वासन देऊन रोखलं! - Marathi News | Manoj Jarange Patil is aggressive after the news of the removal of the pavilion from the protest site at Antarwali Sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले; पोलिसांनी आश्वासन देऊन रोखलं!

अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप पोलिसांनी हटवण्यास सुरुवात केली असल्याचे वृत्त समोर आले होते. ...