लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
आपले ३०-४० आमदार विधानसभेत द्यायचेत; जरांगे यांचे उपोषण स्थगित, फडणवीसांवर आरोप - Marathi News | We used to give 30-40 of our MLAs in the assembly; manoj Jarange's fast suspended, charges against Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपले ३०-४० आमदार विधानसभेत द्यायचेत; जरांगे यांचे उपोषण स्थगित, फडणवीसांवर आरोप

मी आता रॅलींची तयारी करणार आहे. ७ ते १३ ऑगस्टपर्यंत ज्या ज्या ठिकाणी वेळ दिला तेथे रॅली होणार आहे १३ ऑगस्टला नाशिक येथे रॅलीचा समारोप होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली. ...

उपोषणामुळे झालेल्या संतापातून...; जरांगेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचं संयमी उत्तर - Marathi News | bjp leader Devendra Fadnavis sober reply to maratha reservation agitator Jarange patil allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपोषणामुळे झालेल्या संतापातून...; जरांगेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचं संयमी उत्तर

Devendra Fadnavis PC: इकोसिस्टम कोण चालवतं याचीही आपल्याला कल्पना आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. ...

"मला जेलमध्ये टाकून जीवे मारायचा डाव"; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप - Marathi News | "Plan to kill me by putting me in jail"; Manoj Jarange has made serious allegations against Devendra Fadnavis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मला जेलमध्ये टाकून जीवे मारायचा डाव"; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील महिलांच्या हाताने ज्यूस पिऊन उपोषण सोडले ...

“लिहून घ्या, मनोज जरांगे निवडणूक लढू शकत नाही, ते फक्त...”; लक्ष्मण हाकेंचे टीकास्त्र - Marathi News | laxman hake slams manoj jarange patil and said he not contest elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लिहून घ्या, मनोज जरांगे निवडणूक लढू शकत नाही, ते फक्त...”; लक्ष्मण हाकेंचे टीकास्त्र

Laxman Hake News: शरद पवार आणि मनोज जरांगेंची समांतर लाईन आहे. शरद पवार बारामतीमध्ये जे वक्तव्य करतात, तेच जरांगे पकडतात, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. ...

“PM मोदींना सत्तेसाठी छत्रपती शिवराय लागतात, पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange criticized pm modi over chhatrapati shivaji maharaj smarak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींना सत्तेसाठी छत्रपती शिवराय लागतात, पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. ...

“देवेंद्र फडणवीसांनी रचलेला डाव आहे, मी दहशतवादी आहे का?”; मनोज जरांगेंची टीका - Marathi News | manoj jarange patil allegations on devendra fadnavis and criticized pravin darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांनी रचलेला डाव आहे, मी दहशतवादी आहे का?”; मनोज जरांगेंची टीका

Manoj Jarange Patil News: पुन्हा अटक वॉरंट का काढले? देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. ...

Manoj Jarange मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उपोषण स्थगित करणार; म्हणाले, "हातपाय दाबून धरले अन्..." - Marathi News | Manoj Jarange Patil big decision, will suspend hunger strike, Maratha Reservation; Said, "Hands were clamped and saline administered." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Manoj Jarange मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उपोषण स्थगित करणार; म्हणाले, "हातपाय दाबून धरले अन्..."

Manoj Jarange Patil : सरकारला पुन्हा एक महिन्याच्या वेळ देत १३ आगस्टपर्यंत मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे.  ...

मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट; नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप - Marathi News | Arrest warrant against Manoj Jarange Patil in pune; Accused of cheating the dramatist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट; नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप

जालना येथे ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग २०१३ मध्ये आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये नाट्यनिर्मात्यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले. ...