लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil said sharad pawar gave 16 percent of our rights to obc in 1994 and misled us | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: विजय वडेट्टीवारांचा मोर्चा ओबीसींचा नव्हे तर काँग्रेसचा असून, हे काम राहुल गांधी यांच्या सांगण्यावरुन सुरू आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. ...

'पवारांनी आमचं वाटोळं केलं, तर ओबीसी नेत्यांनीच ओबीसींना संपवलं'; जरांगेंचा थेट हल्लाबोल - Marathi News | 'Pawar made us miserable, OBC leaders ended OBCs'; Jarange's direct attack on Bhujbal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पवारांनी आमचं वाटोळं केलं, तर ओबीसी नेत्यांनीच ओबीसींना संपवलं'; जरांगेंचा थेट हल्लाबोल

भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यात गुप्त बैठक; अजित पवारांच्या विरोधात कट; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप ...

“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar slams manoj jarange patil over obc reservation and maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

Vijay Wadettiwar News: आमच्या समाजावर अन्याय होतोय आम्ही बोलायचे नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला. ...

विजय वडेट्टीवारांचा मोर्चा ओबीसींचा नव्हे तर काँग्रेसचाच; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप - Marathi News | Vijay Vadettiwar front is not for OBCs but for Congress | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विजय वडेट्टीवारांचा मोर्चा ओबीसींचा नव्हे तर काँग्रेसचाच; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

ओबीसीच्या नावाखाली काँग्रेसचं हे काम राहुल गांधी यांच्या सांगण्यावरुन सुरू ...

'परिणाम गंभीर होतील!'; ओबीसींच्या बैठकीवरून मनोज जरांगेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा - Marathi News | 'The consequences will be serious!'; Jarange's direct warning to the Chief Minister from the OBC meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'परिणाम गंभीर होतील!'; ओबीसींच्या बैठकीवरून मनोज जरांगेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

'मंडल कमिशनमधील जाती बाहेर काढा, जशास तशी फाईट आहे'; आरक्षणावरून जरांगेंचे स्पष्ट मत ...

मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले - Marathi News | Manoj Jarange's Elgar against the 1994 G. R.! Directly on the reservation of these two major castes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले

प्रकृती खालावल्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल - Marathi News | obc leader laxman hake criticized maratha leader manoj jarange patil over reservation issue in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Laxman Hake News: मनोज जरांगे यांना पाचवीत नेऊन बसवा म्हणजे त्यांना नागरिकशास्त्र कळेल, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. ...

'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा - Marathi News | 'If I get the urge, I will ruin your and Ajit Pawar Dada's political career'; Manoj Jarange's direct warning to Dhananjay Munde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा

मराठा आरक्षणाच्या विरोधात स्वार्थी नेते; 'तुमचा संपूर्ण समाज मराठाद्वेषी नाही,' मनोज जरांगेंनी साधला निशाणा ...