लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
गावरान आंब्याचे प्रमाण घटले ! - Marathi News | Gavaran mangoes have reduced! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गावरान आंब्याचे प्रमाण घटले !

वाशिम :  गावराण आंब्यांची चवच निराळी अशी म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. गावरानी आंबाच बाजारात येत नसल्याने नागरिक दसेरी, लंगडा, केसर आंब्यावर आपली रसावळी भागविताना दिसून येत आहेत. ...

उत्तर कोकणात आंब्याचा हंगाम यंदा मे अखेरीस? खराब हवामानाचा फटका - Marathi News | mangoes in North Konkan end of May this year? Bad weather blow | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उत्तर कोकणात आंब्याचा हंगाम यंदा मे अखेरीस? खराब हवामानाचा फटका

बदलत्या हवामानामुळे या वर्षी आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट होऊन फक्त १० ते १५ टक्केच उत्पादन शिल्लक आहे. दरम्यान दरवर्षी प्रमाणे मलेशियाला हापूसची निर्यात करता येणार नाही. एकंदरीत या व्यवसायाशी निगडीत सर्वांना आर्थिक झळ बसणार आहे. ...

मँगोनेटद्वारे अद्याप आंब्याची निर्यात नाही - Marathi News |  Not yet mangoes export through Mangontan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मँगोनेटद्वारे अद्याप आंब्याची निर्यात नाही

परदेशात दर्जेदार आंब्याची निर्यात करून शेतकऱ्यांना चांगले अर्थाजन व्हावे यासाठी शासनाने ‘मँगोनेट’ सुविधा सुरू केली. गेली चार वर्षे ही योजना सुरू आहे परंतु गतवर्षी पहिल्यांदाच ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा आंबा कुवेत व रशियामध्ये ...

आंबा महोत्सवातील शेतकऱ्यांना भरपाई द्या - Marathi News | farmers of the Mango Festival News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबा महोत्सवातील शेतकऱ्यांना भरपाई द्या

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या माध्यमातून पणन मंडळाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात स्टॉलला आग लागल्याने ६३ आंबा उत्पादक शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे संबंधित आंबा उत्पादक शेतकºयांना कृषी पणन मंडळाच्या माध्यातू ...

आंबा महोत्सवातील ६३ स्टॉल जळून खाक - Marathi News | 63 stalls of Mango Festival burnt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबा महोत्सवातील ६३ स्टॉल जळून खाक

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.   ...

रत्नागिरी : तापमान वाढीची झळ, आंब्याची गळ, दरात घसरण - Marathi News | Ratnagiri: temperature rise, loss of mangrove, falling on the price | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : तापमान वाढीची झळ, आंब्याची गळ, दरात घसरण

राज्यात सर्वत्र तापमानाची झळ बसली असताना आंबा भाजण्याबरोबर गळ होण्याचे प्रमाण वाढले असून, आंबा लवकर तयार होऊ लागला. तयार आंबा शेतकरी वाशी (मुंबई) बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू लागल्याने आवक वाढली आहे. दरात घसरण झाली आहे. हजार ते तीन हजार रूपये दराने आं ...

झाडाच्या कैऱ्या तोडल्याने लाकडी दांडक्याने मारहाण - Marathi News | hitten people for breaking mango fruits on tree | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडाच्या कैऱ्या तोडल्याने लाकडी दांडक्याने मारहाण

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या कैऱ्या तोडल्याने शेतकऱ्याने लाकडी दांडा आणि कु-हाडीने मारहाण केल्याचा प्रकार मदनवाडी येथे घडला. ...

फळांचा राजा सामान्यांच्या अवाक्यात - सातारा बाजारातील उच्चांकी आवक - Marathi News | King of fruit in the baggage of the baggage - the highest number of arrivals in the Satara market | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फळांचा राजा सामान्यांच्या अवाक्यात - सातारा बाजारातील उच्चांकी आवक

सातारा : बाजारात दाखल झाल्यापासून सर्वसामान्यांना वाकुल्या दाखवणारा फळांचा राजा अखेर सामान्यांच्या अवाक्यात आला आहे. बुधवारी साताऱ्याच्या बाजारपेठेत ६० गाड्या भरून आंब्याची आवक झाली. ...