केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गुरुवारी भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ...
सामाजकल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात ममता बॅनर्जी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ३० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. ...
ममता बॅनर्जी बोलल्या आहेत की, 'मी आपला मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणार नाही. जर त्यांना हवं असेल तर त्यांनी माझा मोबाइल क्रमांक बंद करुन टाकावा. पण मी आधार लिंक करणार नाही'. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी ६५ लाख रुपयांची सुपारी आपणास देऊ केली होती, असा धक्कादायक दावा १९ वर्षांच्या एका विद्यार्थ्याने केल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी 65 लाखांची सुपारी देण्यात येत आहे. हा धक्कादायक खुलासा एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने केला आहे. ...