ममतादीदींच्या हिंदूंना चुचकारण्याच्या प्रयत्नांचे दोन हेतू मानले जातात. पहिला मुस्लीम लांगुलचालनाचा ठपका दूर करणे आणि दुसरा दक्षिण बंगालमधील हिंदू मतांवरील प्रभाव कायम ठेवणे. दक्षिण बंगाल हा तुलनेने अधिक हिंदू लोकसंख्या असलेला टापू. गेल्या दोन निवडणु ...
तामिळनाडूमध्ये या दोन द्रविडी पक्षांच्या पांगूळगाड्याशिवाय पुढे सरकता येत नाही, अशी दोन राष्ट्रीय पक्षांची अवस्था आहे. काँग्रेसकडे पूर्वी कामराज, शिवाजी गणेशन, जी. के. मुपनार असे नेते असल्याने तो पक्ष काहीसा रुजला होता. ...
Sharad pawar will campaign in west Bengal Election: शरद पवार यांनी काही आठवड्यांपूर्वी भाजपाविरोधात पश्चिम बंगालमध्ये आघाडीची मोट बांधणार असल्याचे वक्तव्य केले होते. परंतू त्यानंतर दोन तीन दिवसांत काँग्रेसने डाव्यांच्या साथीने वेगळी निवडणूक लढविणार अ ...
नंदीग्राम येथे प्रचारादरम्यान ६६ वर्षीय ममता बॅनर्जी जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या पायाला ‘प्लास्टर’ बांधण्यात आले व त्या दवाखान्यात दाखल होत्या. शुक्रवारीच त्यांची रुग्णालयातून सुटी झाली होती. अशा स्थितीत रविवारी त्यांचा ‘रोड शो’ होणार की न ...
ही माहिती दस्तुरखुद्द शुभेंदू अधिकारी यांचे वडील व सध्या एकाकी पडलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी यांनी भाजपच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांना दिली. ...