पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजप आणि तृणमूलच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या निशाण्यावर ममता होत्या, तर ममतांच्या निशाण्यावर मोदी होते. ...
विविधतेने नटलेला देश, नानाविध भाषा, परंपरा हे वैविध्यच आपली लोकशाही कायम जिवंत ठेवत आहे आणि ठेवणार आहे. जे उत्तरप्रदेशात उगवते ते पश्चिम बंगालमध्ये पेरले जाऊ शकत नाही. त्यामुळे एकच फुल सगळीकडे डोलू शकत नाही, हे प. बंगालच्या निकालाने स्पष्ट केले. ...
West Bengal Results 2021: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज सायंकाळी राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्या भेटीला जाणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून धनखड आणि ममता यांच्यामध्ये शह-काटशहाचे राजकारण रंगले होते. ...