लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
‘राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर महायुती तोडू शकतो’: सतीश चव्हाण - Marathi News | 'If NCP does not get respectable seats, we can break the grand alliance': Satish Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर महायुती तोडू शकतो’: सतीश चव्हाण

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संघटन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप-शिंदे गटाच्या तुलनेत फारसे मजबूत नाही. ...

खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच! - Marathi News | Maharashtra government has decided to establish automatic weather station in every village of state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

Automatic Weather Station: खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना अनेकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावा लागते. ...

पुण्यातील कॅन्सर रुग्णालयासह सुपर स्पेशालिटीसाठी पाठपुरावा करणार - मंत्री माधुरी मिसाळ - Marathi News | Will follow up for super specialty including cancer hospital in Pune - Minister Madhuri Misal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कॅन्सर रुग्णालयासह सुपर स्पेशालिटीसाठी पाठपुरावा करणार - मंत्री माधुरी मिसाळ

नवीन कॅन्सर रुग्णालयासह सुपर स्पेशालिटीसाठी रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह बांधकाम, साधनसामग्री, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देणार ...

Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य - Marathi News | Maharashtra Politics: Confusion in Mahayuti over Hindi, unity in Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य

मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने महाविकास आघाडीत राज ठाकरे हे चौथे भिडू असतील का अशी चर्चादेखील सुरू झाली आहे. ...

विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही? - Marathi News | cold war going on between Ajit Pawar and Eknath Shinde in the Mahayuti government. Why is the BJP having to mediate in this? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?

अजितदादांपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या मनात असुरक्षिततेची भावना अधिक असणे साहजिकच; शिवाय शिंदे अजून उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत रुळलेले नाहीत! ...

अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का? - Marathi News | Editorial: Now the Shaktipeeth tower... Will the state be able to afford it? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?

समृद्धी महामार्गाला आता अडीच वर्षे होऊन गेली तरीही मालवाहतूक व प्रवासी वाहनांच्या टोलच्या माध्यमातून किती महसूल मिळाला? ...

कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका - Marathi News | Shaktipeeth Marg will change the picture of Marathwada, drought-hit areas - Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

मराठवाडा आणि दुष्काळी भागाचे चित्र बदलायचे असेल तर शक्तिपीठ महामार्ग हे त्याचे उत्तर आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

महिला पोलीस विनयभंग प्रकरणात रासनेंनाही सह आरोपी करा; धंगेकरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Make RANS co-accused in the case of molestation of a female police officer; Dhangekar demands from the Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला पोलीस विनयभंग प्रकरणात रासनेंनाही सह आरोपी करा; धंगेकरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

विनयभंग प्रकरण घडले तेव्हा हेमंत रासने त्याठिकाणी होते, त्यांनी कोंढरेला कुठलाही जाब विचारला नाही ...