लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
मुस्कटदाबी करणारा जनसुरक्षा कायदा तत्काळ मागे घ्या, महाविकास आघाडी, डाव्या पक्ष संघटनांची कोल्हापुरात निदर्शने - Marathi News | Immediately withdraw the oppressive Public Safety Act, Mahavikas Aghadi, Left party organizations protest in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुस्कटदाबी करणारा जनसुरक्षा कायदा तत्काळ मागे घ्या, महाविकास आघाडी, डाव्या पक्ष संघटनांची कोल्हापुरात निदर्शने

शासनच महाराष्ट्र अशांत करतेय.. ...

महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे; युगेंद्र पवारांचे बारामतीत आंदोलन - Marathi News | Maharashtra Public Security Bill is a violation of the fundamental rights of the people; Yugendra Pawar's protest in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे; युगेंद्र पवारांचे बारामतीत आंदोलन

सध्याच्या सरकारने हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व हुकूमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणले आहे. ...

Supriya Sule: नक्षलवाद संपला म्हणताय तर मग नव्याने कायदा कशासाठी? सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | If you are saying that Naxalism is over then why a new law Supriya Sule question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नक्षलवाद संपला म्हणताय तर मग नव्याने कायदा कशासाठी? सुप्रिया सुळेंचा सवाल

जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून सरकार घटनाबाह्य काम करत आहे, ते खपवून घेतले जाणार नाही ...

उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली? - Marathi News | Vice Presidential Election Voting: CP Radhakrishnan gets 452 votes, BJP claims opposition MPs cross-voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?

सभागृहात भाजपा नेतृत्वातील एनडीए आघाडीकडे ४२७ खासदारांचे पाठबळ आहे. त्यात वायएसआर काँग्रेसचे ११ खासदार यांनी सी.पी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला होता. ...

मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे! - Marathi News | Mumbai Municipal Corporation: BJP wants the mayor's post, standing committee! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!

नव्या वर्षाच्या जानेवारीत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अन्य पालिकांची निवडणूक होईल, असे चित्र आहे. ...

“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास? - Marathi News | congress vishwajeet kadam claims that today it is bjp but tomorrow congress will come to power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

Congress News: महापालिका निवडणुका काँग्रेस ताकदीने लढविणार असून, यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे, असे नेत्यांनी म्हटले आहे. ...

प्रभागात चार, इच्छुकांचे लॉबिंग जोरदार; कोल्हापूर महापालिका निवडणुकीत नेत्यांचे डोके 'ताप'णार - Marathi News | Four in the ward lobbying of aspirants is strong How will the leaders fare in the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रभागात चार, इच्छुकांचे लॉबिंग जोरदार; कोल्हापूर महापालिका निवडणुकीत नेत्यांचे डोके 'ताप'णार

काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गट महापालिकेत एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता ...

मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले? त्यांची सत्ता असताना काय उपाययोजना केल्या? फडणवीस यांचे विरोधकांना सवाल - Marathi News | Why did the problems of the Maratha community become so acute? What measures were taken when they were in power? Fadnavis questions the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले? त्यांची सत्ता असताना काय उपाययोजना केल्या? फडणवीस यांचे विरोधकांना सवाल

मराठा समाजाच्या आंदोलनात कधीही यापूर्वी असे झाले नव्हते परंतु, आता जे होत आहे, ते अतिशय निंदनीय आहे ...