लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
महिलांसाठी किमान एकतरी स्वच्छ असलेले प्रसाधनगृह असावे; कसब्यातील ‘ती’ ने वाचला समस्यांचा पाढा - Marathi News | There should be at least one clean toilet for women Read the problems read by 'she' in the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांसाठी किमान एकतरी स्वच्छ असलेले प्रसाधनगृह असावे; कसब्यातील ‘ती’ ने वाचला समस्यांचा पाढा

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘ती’ला बोलते केले ...

मोदींच्या नावावर नाही तर, स्थानिक प्रश्नावर निवडणूक लढवा; वंदना चव्हाण यांचे भाजपला आव्हान - Marathi News | If not on Modi's name, then contest on a local issue Vandana Chavan's challenge to BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींच्या नावावर नाही तर, स्थानिक प्रश्नावर निवडणूक लढवा; वंदना चव्हाण यांचे भाजपला आव्हान

स्मार्ट सिटी, महापालिकेच्या शाळांची दुरवस्था, आरोग्यांच्या सुविधा याकडे भाजपचे दुर्लक्ष ...

भाजपने मतांच्या राजकारणासाठी गिरीश बापटांना प्रचारात आणले; रमेश बागवेंची टीका - Marathi News | BJP brought Girish Bapat to campaign for vote politics Criticism of Ramesh Baguen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपने मतांच्या राजकारणासाठी गिरीश बापटांना प्रचारात आणले; रमेश बागवेंची टीका

गेली ३० वर्षे भाजपने कसब्यात मतदारसंघाचा विकास केला नाही हेच सत्य ...

महाविकास आघाडीसोबत गेलो ही चूकच, यापुढे सर्व निवडणुका स्वतंत्रच लढणार- राजू शेट्टी - Marathi News | It's a mistake to go with Mahavikas Aghadi! Raju Shetty will contest all elections independently | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाविकास आघाडीसोबत गेलो ही चूकच, यापुढे सर्व निवडणुका स्वतंत्रच लढणार- राजू शेट्टी

'लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रच लढणार.'  ...

आधी धंगेकरांचं केलं स्वागत अन् नंतर मनसेनं केला खुलासा - Marathi News | First Dhangekar was welcomed and then MNS disclosed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी धंगेकरांचं केलं स्वागत अन् नंतर मनसेनं केला खुलासा

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, मनसेचे स्पष्टीकरण ...

Pune By Election: 'रवी संधीचा फायदा घे...' कसब्याच्या प्रचारात शरद पवारांची एंट्री - Marathi News | Sharad Pawar's entry in the campaign of 'Ravi chance...' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune By Election: 'रवी संधीचा फायदा घे...' कसब्याच्या प्रचारात शरद पवारांची एंट्री

राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची येत्या २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ ते ९ या वेळेत सभा होणार ...

गिरीष बापटांना आजारपणातही प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जिवाशी खेळतंय; राष्ट्रवादीचा आरोप - Marathi News | BJP is playing with Girish Bapat's life by campaigning even in his illness Allegation of NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीष बापटांना आजारपणातही प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जिवाशी खेळतंय; राष्ट्रवादीचा आरोप

कसब्यात भाजपचा उमेदवार अडचणीत आल्यावर देशातील, राज्यातील नेत्यांना बापट यांची आठवण झाली हाच भाजपचा पराभव ...

Bypoll Election 2023: “काँग्रेस-राष्ट्रवादीला मत म्हणजे विकास थांबवणे, दोन्ही पक्षांनी केवळ मतांचे राजकारण केले” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule appeal to give vote to bjp in pune bypoll election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेस-राष्ट्रवादीला मत म्हणजे विकास थांबवणे, दोन्ही पक्षांनी केवळ मतांचे राजकारण केले”

Bypoll Election 2023: देशात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. पोटनिवडणुकीत भाजपला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. ...