लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Kasba Bypoll Elelction Result: कसब्यातील पोटनिवडणूकीची लढत अत्यंत चुरशीची; धंगेकर विजयी, मग कुठं कमी पडले रासने? - Marathi News | The by-election fight in the town is very tight Dhangekar won then where did Rasane fall short? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Bypoll Elelction Result: कसब्यातील पोटनिवडणूकीची लढत अत्यंत चुरशीची; धंगेकर विजयी, मग कुठं कमी पडले रासने?

हेमंत रासनेंच्या प्रभागात आघाडी मिळूनही धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. ...

Kasba | कसब्याच्या विजयानंतर महाविकास आघाडीला 'टॉनिक', भाजपला करावे लागणार ‘चिंतन’ - Marathi News | 'Tonic' for Mahavikas Aghadi after Kasba victory BJP on backfoot kasba by election result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba | कसब्याच्या विजयानंतर महाविकास आघाडीला 'टॉनिक', भाजपला करावे लागणार ‘चिंतन’

आजारी असतानाही बापट यांना प्रचारात उतरविल्याचे मतदारांना खटकले... ...

ठाकरेंनी सांगितला कसब्याच्या निकालाचा अर्थ; भाजपाच्या पराभवाचा 'हाच' एकमेव मंत्र - Marathi News | Uddhav Thackeray criticizes BJP over Kasba by-election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंनी सांगितला कसब्याच्या निकालाचा अर्थ; भाजपाच्या पराभवाचा 'हाच' एकमेव मंत्र

पराभव समोर दिसू लागला तसा ‘धनशक्ती’चे ब्रह्मास्त्रही ‘महाशक्ती’ने वापरून पाहिले. तरीही शेवटी भ्रमाचा भोपळा फुटायचा तो फुटलाच असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

Chinchwad Bypoll Election Result 2023: अश्विनी जगताप जिंकल्या; पण नाना काटे यांचा पराभव राहुल कलाटे यांच्यामुळे झाला! - Marathi News | know about who is shiv sena thackeray group rahul kalate lost chinchwad bypoll election 2023 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अश्विनी जगताप जिंकल्या; पण नाना काटे यांचा पराभव राहुल कलाटे यांच्यामुळे झाला!

Chinchwad Bypoll Election Result 2023: महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यामुळे राहुल कलाटे अपक्ष म्हणून पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ...

Ravindra Dhangekar: "रवी धंगेकर शाळेत कब्बडी संघाचा नेता होता", शाळेतील गुरूजींची आठवण - Marathi News | Ravi Dhangekar was the leader of the kabaddi team at school; Remembering Guruji in school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ravindra Dhangekar: "रवी धंगेकर शाळेत कब्बडी संघाचा नेता होता", शाळेतील गुरूजींची आठवण

रवीच्या साधेपणामुळेच तो मोठा झाला, आमदार झाल्यानंतरही त्याने तसेच रहावे ...

Chinchwad Byelection Result: चिंचवडमधे पुन्हा 'कमळ'; अश्विनी जगताप विजयी; राहुल कलाटेंच्या बंडखोरीने नानांच्या मार्गात 'काटे'! - Marathi News | 'Lotus' again in Chinchwad; Ashwini Jagtap wins; Rahul Kalat's rebellion 'thorns' in Nana's path! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमधे 'कमळ'च; अश्विनी जगताप विजयी; राहुल कलाटेंच्या बंडखोरीने नानांच्या मार्गात 'काटे'

चिंचवडच्या तिरंगी लढतीत अश्विनी जगताप यांचा विजय, राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फायदा भाजपला ...

Chinchwad By Election:राहुल कलाटे यांची बंडखोरी; भाजपच्या अश्विनी जगताप यांची विजयी घोडदौड सुरू - Marathi News | Rahul Kalate's Rebellion BJP's Ashwini Jagtap's winning streak continues | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By Election:राहुल कलाटे यांची बंडखोरी; भाजपच्या अश्विनी जगताप यांची विजयी घोडदौड सुरू

अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी एकतीसाव्या फेरी अखेर २९ हजार ६८९ मतांची आघाडी ...

कसब्यात भाजपचे १२ नगरसेवक असूनही पराभव; महापालिका निवडणुकीवर होणार परिणाम - Marathi News | Defeat despite 12 BJP corporators in Kasbay Impact on municipal elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यात भाजपचे १२ नगरसेवक असूनही पराभव; महापालिका निवडणुकीवर होणार परिणाम

अनेकांचा पत्ता कट होणार असून सहा प्रभागामध्ये मिळालेल्या मताधिक्यावर भाजपमधील इच्छुकांचे भवितव्य ठरणार ...