लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
गोरगरिबांसाठी धावून येणारा अन् आमच्या हक्काचा माणूस जिंकला; कसब्यातील नागरिकांच्या भावना - Marathi News | The man who runs for the poor and our right wins The sentiments of the citizens of the town | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोरगरिबांसाठी धावून येणारा अन् आमच्या हक्काचा माणूस जिंकला; कसब्यातील नागरिकांच्या भावना

प्रभागात वीस ते पंचवीस वर्षे हे नगरसेवक राहिल्यामुळे रवीभाऊंना सर्वसामान्य गरिबांची जाण ...

Kasba By Election: कसबा पोटनिवडणुकीत NOTA तिसऱ्या क्रमांकावर; मतदारांनी का निवडला हा पर्याय? - Marathi News | Nota third in Kasba by election Why did voters choose this option | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Election: कसबा पोटनिवडणुकीत NOTA तिसऱ्या क्रमांकावर; मतदारांनी का निवडला हा पर्याय?

रासनेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कसब्यात नाराजीच्या चर्चा होत्या ...

Kasba By Election: हेमंत रासनेंना स्वतःच्या प्रभागात आघाडी मिळाली होती; तरीही रवीभाऊंचा विजय - Marathi News | Hemant Rasane was leading in his own ward; Still Ravi Bhau's victory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Election: हेमंत रासनेंना स्वतःच्या प्रभागात आघाडी मिळाली होती; तरीही रवीभाऊंचा विजय

कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल ...

Kasba By Election: गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावूनही भाजपने बालेकिल्ला गमावला - Marathi News | Despite the presence of Home Minister Chief Minister Deputy Chief Minister BJP lost its stronghold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Election: गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावूनही भाजपने बालेकिल्ला गमावला

तब्बल २८ वर्ष भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला ...

Kasba Chinchwad Assembly Bypoll Results Live: चिंचवडमध्ये भाजप १०,००० मतांनी आघाडीवर - Marathi News | Pune Byelection Results Chinchwad Assembly and Kasba bypoll Results Live Updates in Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Kasba Chinchwad Assembly Bypoll Results Live: चिंचवडमध्ये भाजप १०,००० मतांनी आघाडीवर

कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. ...

कसब्याचा विजय 'मविआ'चं बळ वाढवणारा; राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल? - Marathi News | Kasba Peth Assembly By Election Result: The victory of the kasbya increased the strength of the 'Mawia'; State politics will get a new direction? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसब्याचा विजय 'मविआ'चं बळ वाढवणारा; राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल?

Kasba Peth Assembly By Election Result: धंगेकरांची लोकप्रियता, भाजपकडे चेहरा नसणे, विरोधक एकवटणे, लढत दुरंगी होणे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतरची सहानुभूती हे मुद्दे महत्त्वाचे ठरले. आणि, तेच झाले, जे अपेक्षित होते. ...

Kasba Bypoll Result, BJP: कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला 'जोर का झटका'! जाणून घ्या पराभवामागची ५ कारणं - Marathi News | Kasba Bypoll results BJP Hemant Rasane lost to Mahavikas Aghadi Ravindra Dhangekar know 5 reasons behind BJP loss in Kasba Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला 'जोर का झटका'! जाणून घ्या पराभवामागची ५ कारणं

गेल्या ३० वर्षांपासून कसब्यात होती भाजपाची सत्ता ...

Kasba By Elelction: "धंगेकर इज विनर", कार्यकर्त्यांचे चंद्रकांत दादांच्या प्रश्नाला उत्तर - Marathi News | "Dhangekar is a winner", activists' answer to Chandrakant Dada's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Elelction: "धंगेकर इज विनर", कार्यकर्त्यांचे चंद्रकांत दादांच्या प्रश्नाला उत्तर

‘शाहू, फुले, आंबेडकर निवडून आले धंगेकर’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला ...