२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Sharad Pawar : पवारांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर होणाऱ्या परिणामांसंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, नेतृत्व बदलत राहते. पण एक अनुभवी नेता या प्रक्रियेतून बाहेर पडला तर, मला वाटते महाविकास आघाडीचे नुकसान होईल. ...
मुंबईतील बीकेसी मैदानावर पोहोचवण्यासाठी सकाळपासून आपल्या चारचाकी गाड्यांमधून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते ...
Vajramuth Sabha Mumbai Live: अजित पवारांचे सर्वांना आकर्षण आहे. सगळीकडे अजित पवार सभेला येणार की नाही, याचीच चर्चा सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले. ...