लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
महा‘विसंवाद’ आघाडी! पवारांवरील टीका अन् नेते पळविण्यावरून वादाची ठिणगी - Marathi News | Differences have started between the leaders of the three parties in Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महा‘विसंवाद’ आघाडी! पवारांवरील टीका अन् नेते पळविण्यावरून वादाची ठिणगी

शरद पवारांना पक्ष पुढे नेण्यासाठी नेतृत्व निर्माण करण्यात त्यांना अपयश आले आहे, अशी टिप्पणी मुखपत्रातून करण्यात आली. ...

“माझ्याकडे प्रकरण येऊ द्या, १६ आमदार अपात्र होतील”; नरहरी झिरवळ थेटच बोलले! - Marathi News | narhari zirwal said i will disqualify shiv sena 16 mla if issue came to me | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझ्याकडे प्रकरण येऊ द्या, १६ आमदार अपात्र होतील”; नरहरी झिरवळ थेटच बोलले!

Narhari Zirwal: मी घटनेला धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली असे म्हणता येईल का? असा उलटप्रश्न नरहरी झिरवळ यांनी केला आहे. ...

मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत, लवकरच चर्चा होणार : नाना पटोले - Marathi News | No differences on seat allocation in mahavikas aghadi discussion will be held soon vidhan sabha lok sabha Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत, लवकरच चर्चा होणार : नाना पटोले

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम, पटोलेंचं वक्तव्य. ...

महाविकास आघाडीत संजय राऊत व्हिलन; सगळेच नेते त्यांच्यावर का चिडतात? - Marathi News | Sanjay Raut Villain in Mahavikas Aghadi; Why are all the leaders angry with him? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत संजय राऊत व्हिलन; सगळेच नेते त्यांच्यावर का चिडतात?

शरद पवार दुसऱ्याला कसे अध्यक्ष होऊ देतील; राष्ट्रवादीचा ३ दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी-चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | How will Sharad Pawar allow someone else to become president NCP 3 day game is Nautanki-Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार दुसऱ्याला कसे अध्यक्ष होऊ देतील; राष्ट्रवादीचा ३ दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी-चंद्रशेखर बावनकुळे

अजित पवारांबरोबर गेल्या ४ महिन्यापासून माझा आणि आमच्या नेत्यांच्या संपर्क झालेला नाही त्यांना महाविकास आघाडीकडूनच टार्गेट केले जात आहे ...

महाविकास आघाडीत बिघाडी? उद्धव ठाकरेंना सांगूनही ऐकले नाही, नाना पटोले संतापले - Marathi News | Congress's Nana Patole's criticism of Snehal Jagtap's entry into Uddhav Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत बिघाडी? उद्धव ठाकरेंना सांगूनही ऐकले नाही, नाना पटोले संतापले

महाडच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...

महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले… - Marathi News | whom will be the next chief minister from maha vikas aghadi ncp sharad pawar clear stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले…

Sharad Pawar News: शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्री आमचचा होणार, असा दावा केला आहे. ...

तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे - Marathi News | The leaders of all the three parties are speaks a lot; There will be neither Mahavikas Aghadi nor Vajramuth: Sandipan Bhumre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे

राज्यातील जनतेला आता कळून चुकले की, हे तिन्ही पक्ष प्रेमाने एकत्र आलेले नाही. ...