Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Read More
Prajakta Mali : प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर 'फायनली, आस्क प्राजक्ता' हे प्रश्नोत्तरांचे सेशन आयोजित केले होते. या सेशनमध्ये चाहत्यांनी तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते करिअरपर्यंत अनेक अतरंगी प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना प्राजक्ताने आपल ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे प्रियदर्शिनी लग्नाच्या बेडीत अडकणार की काय? अशा चर्चा रंगल्या आहेत. ...
काही दिवसांपूर्वीच वनिताने मुंबईत हक्काचं घर घेतल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता वनिताने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. याचा व्हिडीओ शेअर करत वनिताने तिच्या नव्या घराची झलकही चाहत्यांना दाखवली आहे. ...