लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
प्रियदर्शिनी इंदलकरच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, शॉर्ट वनपीसमध्ये दिसतेय खूपच क्यूट - Marathi News | marathi actress Priyadarshini Indalkar looks gorgeous in black short one piece | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शिनी इंदलकरच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, शॉर्ट वनपीसमध्ये दिसतेय खूपच क्यूट

प्रियदर्शिनीचे क्यूट फोटो अन् स्टायलिश पोज! ...

"जरा सांभाळून ..." हास्यजत्रा फेम नम्रताच्या व्हिडिओवर प्रसाद खांडेकरची मजेशीर कमेंट  - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao dancing on neeti mohan song video goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जरा सांभाळून ..." हास्यजत्रा फेम नम्रताच्या व्हिडिओवर प्रसाद खांडेकरची मजेशीर कमेंट 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या विनोदी शैलीमुळे प्रसिद्ध आहे. ...

टीम इंडियाला पाहण्यासाठी मरीन ड्राइव्हला गेलेला गौरव मोरे, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "मला..." - Marathi News | t20 world cup victory parade maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीम इंडियाला पाहण्यासाठी मरीन ड्राइव्हला गेलेला गौरव मोरे, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "मला..."

टीम इंडियाची ही विजय यात्रा पाहण्यासाठी आणि खेळाडूंबरोबर जल्लोष करण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेदेखील मरीन ड्राइव्हला गेला होता. हा ऐतिहासिक क्षण त्याने कॅमेऱ्यात कैद केलं आहे. गौरव मोरेने टीम इंडियाच्या विजय यात्रेतील व्हिडिओ सोशल ...

"निशाणा तुला दिसला ना...", स्विमिंगपूलमध्ये गौरव मोरे आणि निखिल बनेचा डान्स, व्हिडिओ पाहून लोटपोट हसाल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame gaurav more and nikhil bane dance on nishana tula disla na song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निशाणा तुला दिसला ना...", स्विमिंगपूलमध्ये गौरव मोरे आणि निखिल बनेचा डान्स, व्हिडिओ पाहून लोटपोट हसाल

गौरव आणि निखिलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ते स्विमिंगपूलमध्ये डान्स करताना दिसत आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची स्वप्नपूर्ती, शेतात बांधला टुमदार बंगला, फोटोतून दाखवली झलक - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress namrata sambherao new house shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची स्वप्नपूर्ती, शेतात बांधला टुमदार बंगला, फोटोतून दाखवली झलक

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावने बांधलं नवीन घर, म्हणते - "आमचं शेतीघर..." ...

'गौरव मोरेला कशी मुलगी हवी?' स्वत:च केला खुलासा; म्हणाला, "इंडस्ट्रीतली नको कारण..." - Marathi News | Guarav More Maharashtrachi Hasyajatra fame actor talks about marrige plans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गौरव मोरेला कशी मुलगी हवी?' स्वत:च केला खुलासा; म्हणाला, "इंडस्ट्रीतली नको कारण..."

गौरवने मोरेने सांगितला लग्नाचा प्लॅन, कशी मुलगी हवी? म्हणाला... ...

साध्या दिसणाऱ्या प्रियदर्शनीचा बोल्ड अंदाज, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी केला कहर - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indulkar hot photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साध्या दिसणाऱ्या प्रियदर्शनीचा बोल्ड अंदाज, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी केला कहर

प्रियदर्शनीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा मोहक अंदाज, फोटो पाहून प्रेमात पडाल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab photoshoot in pink printed dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा मोहक अंदाज, फोटो पाहून प्रेमात पडाल

शिवाली तिच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ...