लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी - Marathi News | Long queues outside Mumbai BKC Apple Store as iPhone 17 series goes on sale | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

iPhone 17 Series Sale: बहुप्रतिक्षित आयफोन १७ मालिका आजपासून भारतासह जगभरात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. ...

..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल - Marathi News | Editorial Special Articles then a new khichdi will be cooked in Maharashtra! If there is too much pressure from above to live together, rebellion will break out. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल

सर्वाधिक बंडखोरी महायुतीत दिसेल. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन खिचडी पकेल. ...

Ayush Komkar : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई; बंडू आंदेकर याचा न्यायालयात दावा - Marathi News | ayush komkar pune crime news Action in the backdrop of the upcoming elections; Bandu Andekar claims in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई; बंडू आंदेकर याचा न्यायालयात दावा

वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, आयुष कोमकर खूनप्रकरण, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती ...

मला धक्काबुक्की झाली नाही, विरोधकांकडून बदनामीचे षडयंत्र;हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांची स्पष्टोक्ती  - Marathi News | pimpari-chinchwad I was not shocked, it was a conspiracy to defame me by the opposition; Hinjewadi Sarpanch Ganesh Jambhulkar's clarification | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मला धक्काबुक्की झाली नाही, विरोधकांकडून बदनामीचे षडयंत्र

चौकात मिरवणुका आल्यावर काही मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये, मंडळ पुढे जाण्यावरून शाब्दिक वाद झाले ...

वाकडला कारच्या धडकेने महापालिका कामगाराचा मृत्यू;संशयित वाहनचालकास अटक - Marathi News | Municipal worker dies after being hit by car in Wakad; Suspected driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाकडला कारच्या धडकेने महापालिका कामगाराचा मृत्यू;संशयित वाहनचालकास अटक

अटक केलेला वाळुंजकर हा वाकड गावठाण येथील स्मशानभूमीत कामाला आहे. तर मुकेश रणपिसे हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कामाला होता. ...

मित्रासोबत कोथरूड परिसरात गप्पा मारत असतांना अचानक...; कोथरूड गोळीबार प्रकरणाची A टू Z स्टोरी वाचा - Marathi News | pune crime while chatting with a friend in the Kothrud area suddenly Read the A to Z story of the Kothrud firing incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्रासोबत कोथरूड परिसरात गप्पा मारत असतांना अचानक...;

रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्यांनी दुचाकीला जाण्यास साइड दिली नाही, यावरून झालेल्या वादावादीनंतर गोळीबारात एक तरुण जखमी झाला ...

काळूसच्या शेतकऱ्यांवर अन्याय न करता योग्य निर्णय घेणार;महसूलमंत्री बावनकुळेंनी दिले आश्वासन - Marathi News | pune news Will take the right decision without doing injustice to Kalus farmers: Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळूसच्या शेतकऱ्यांवर अन्याय न करता योग्य निर्णय घेणार;महसूलमंत्री बावनकुळेंनी दिले आश्वासन

शासन निर्णयानुसार चासकमान आणि भामा-आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द झाल्याने मौजे काळूस गावाचे लाभक्षेत्र संपुष्टात आले आहे ...

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे अनंतात विलीन; संशोधन, राजकीय क्षेत्रासह अन् मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन - Marathi News | pune news senior historical researcher Gajanan Mehendale passes away; Political, cultural and industry dignitaries including research personalities paid their last respects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे अनंतात विलीन

यावेळी संशोधन, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. ...