परभणी कृषि विद्यापीठ शेतकरी देवो भव: या भावनेतून सातत्याने कार्य करत असून, बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राने यापूर्वी तुरीच्या वाणांच्या विकासामध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. ...
Navi Mumbai Water Cut: सिडकोने साई गावाजवळील हेतवणे पाइपलाइनच्या तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने नवी मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. ...
Nagpur : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागपूर सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. सोन्या-चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले असून, नागपूरच्या बाजारपेठेत मंगळवारी एकाच दिवसात सोन्यात १,७०० रुपये तर चांदीत तब्बल ८,४०० रुपयांची प्रचंड वाढ झाली. ...
- मी फक्त महापालिकेच्या कारभाराबद्दल बोललो आहे. त्याचे पुरावेही दिले आहेत. इतर कोणतेही आरोप केलेले नाहीत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ...
पुणे महापालिकेच्या निवडणुकीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे सामोरे जात आहे. त्यामुळे या उमदेवाराची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. ...