लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी; यंत्रणांच्या तत्परतेमुळे वाहतूक लवकर सुरळीत - Marathi News | pune accident news truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway; Traffic quickly normalised due to the prompt action of the authorities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी; यंत्रणांच्या तत्परतेमुळे वाहतूक लवकर सुरळीत

- महामार्ग पोलीस, आपत्कालीन यंत्रणा आणि वाहतूक विभागाच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आणण्यात आली आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. ...

मोठा प्लॅन तयार..! पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतूक सुविधांसाठी भरघोस निधी; देवेंद्र फडणवीसांची माहिती - Marathi News | pune news ample funds will be provided for transportation facilities in Pune and Pimpri-Chinchwad. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतूक सुविधांसाठी भरघोस निधी; देवेंद्र फडणवीसांची माहिती

- पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी येथे राज्यातील महत्त्वाचा आयटी आणि औद्योगिक परिसर असून येथे एमआयडीसीसह उद्योग आणि आयटी कंपन्या आहेत. ...

सहा महिन्यांत राज्यात पाच ठिकाणी खासगी दस्त नोंदणी कार्यालये  - Marathi News | pune news private document registration offices to open in five places in the state in six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा महिन्यांत राज्यात पाच ठिकाणी खासगी दस्त नोंदणी कार्यालये 

या खासगी कार्यालयांतून दस्त नोंदणी करण्यासाठी सुमारे सव्वापाच हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. ...

लोणार सरोवरातील पाणी उपशासाठी वन्यजीव विभागाची परवानगी घेणार; मुसळधार पावसामुळे पातळी २५ फुटांनी वाढली  - Marathi News | Permission from Wildlife Department to pump water from Lonar Lake will be sought; Level increased by 25 feet due to heavy rains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणार सरोवरातील पाणी उपशासाठी वन्यजीव विभागाची परवानगी घेणार; मुसळधार पावसामुळे पातळी २५ फुटांनी वाढली 

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची पाणी पातळी वाढल्याने इथे असलेल्या मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही. ...

Maharashtra Rain Update: राज्यात 'या' ४ दिवसात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचं आवाहन - Marathi News | Thunderstorms likely in the Maharashtra in 17 to 20 March 2026; Farmers urged to take precautions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात 'या' ४ दिवसात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचं आवाहन

Maharashtra Heavy Rain Update: शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत असं सांगण्यात आले आहे. ...

Maharashtra Weather Update: हवामानात बऱ्यापैकी फेरबदल; राज्यात कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस तर कुठे उष्णतेची लाट - Marathi News | Significant change in weather; Rain with stormy winds in some parts of the state, heat wave in others | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: हवामानात बऱ्यापैकी फेरबदल; राज्यात कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

Maharashtra Rain & Heat Wave Update: राज्यभरातील कमाल तापमान चढेच आहे. तापमानाचा पारा वरचढ राहत असतानाच दुसरीकडे हवामानात आणखी बदल होत आहे. ...

जे ‘सौंदाळा’ गावाने केले, ते इतर गावांनी का करू नये? - Marathi News | Why shouldn't other villages do what 'Saundala' village did? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जे ‘सौंदाळा’ गावाने केले, ते इतर गावांनी का करू नये?

या गावाने जातीय भेदभाव, अस्पृश्यता आणि जातनिहाय प्रथा नाकारत स्वत:ला ‘जातिमुक्त गाव’ म्हणून घोषित केले आहे. हे राज्यात सर्वत्र होऊ शकेल. ...

विरोधक बोलत नाहीत, अधिकारी घाबरत नाहीत! जेव्हा सत्तेला आरसा दाखवणारा चेहराच हरवतो... - Marathi News | The opposition doesn't speak, the authorities don't fear! When the very face that reflects power loses... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधक बोलत नाहीत, अधिकारी घाबरत नाहीत! जेव्हा सत्तेला आरसा दाखवणारा चेहराच हरवतो...

सरकारवर बाहेर तुटून पडणारे नेते विधानसभेत आक्रमक होऊन सरकारला घाम का फोडत नसावेत? विधिमंडळातली ही ‘शांतता’ धोक्याची घंटा आहे. ...