- कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला विविध ठिकाणांहून येत असलेल्या शेकडो दिंड्यांनी अलंकापुरीत प्रवेश करून माउलींच्या जयजयकारात प्रदक्षिणा पूर्ण केली. ...
जुबेरच्या मोबाइल व लॅपटॉपमधील माहितीचे विश्लेषण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातून सबळ पुरावा मिळाल्यानंतर आरोपीची पोलिस कोठडीत चौकशी केली जाणार आहे. ...
या महसुली दाव्यात वारंवार सुनावणी घेण्याऐवजी आता उच्च न्यायालयातूनच या जमिनीच्या मालकीविषयी आदेश मिळविण्यासाठी कृषी महाविद्यालय आग्रही असल्याचे समजते. ...
Gadchiroli : या अभूतपूर्व कामगिरीनंतर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुखांचे स्वागत केले. ते म्हणाले, एकत्रित परिश्रमाचे हे फलित आहे.प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी या ...
Cold Weather : राज्यात थंडीचा जोर वाढला असून पारा तब्बल ९ अंशांपर्यंत घसरला आहे. सकाळच्या वेळी प्रचंड हुडहुडी आणि दुपारी उष्णतेचा चटका अशी विरोधाभासी हवामान परिस्थिती राज्यभर दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, जेऊर, निफाड, महाबळेश्वर येथे तापम ...