लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi, मराठी बातम्या

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाला ५० कोटी रुपये द्या; काँग्रेसची मागणी - Marathi News | Give Rs 50 crore to Balasaheb Thackeray Hospital at Jogeshwari; Congress demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाला ५० कोटी रुपये द्या; काँग्रेसची मागणी

बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातच अत्याधुनिक सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिकेने ५० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा प्रवक्ते राजेश शर्मा यांनी केली आहे.  ...

Budget 2021: "राज्यातील भाजपाचे नेते आमचं सरकार नाही, तेथे मदत करु नका असं मोदींना सांगतात की काय?" - Marathi News | Minister and NCP leader Jayant Patil has criticized the central government's budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2021: "राज्यातील भाजपाचे नेते आमचं सरकार नाही, तेथे मदत करु नका असं मोदींना सांगतात की काय?"

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देखील केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे.  ...

Budget 2021: मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंनी दिली मोजकीच प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | The budget should be for the country, not for elections, said CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2021: मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंनी दिली मोजकीच प्रतिक्रिया; म्हणाले...

Budget 2021: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ' ...

सरकारचा फ्यूज उडाला आहे; वीजबिलांच्या वसुलीवरून चित्रा वाघ यांची टीका - Marathi News | The government's fuse has blown; - Chitra Wagh | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सरकारचा फ्यूज उडाला आहे; वीजबिलांच्या वसुलीवरून चित्रा वाघ यांची टीका

Maharashtra Government News : नागरिकांनी बिले भरली नसल्याने सरकारने वीज कनेक्शन तोडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सरकारचा फ्यूजच उडाला आहे ...

मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटणं स्वाभाविक आहे, पण…; जयंत पाटील यांच्या विधानानं 'धुरळा' - Marathi News | Minister and NCP's Jayant Patil has expressed his desire to become the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटणं स्वाभाविक आहे, पण…; जयंत पाटील यांच्या विधानानं 'धुरळा'

अंतिम निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतील, असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.  ...

"हिंमत असेल तर वीजपुरवठा खंडित करुन दाखवा; आम्ही सरकारविरुद्ध दोन हात करायला तयार" - Marathi News | Former MP Raju Shetty has warned maharashtra vikas aghadi goverment and mahavitran | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हिंमत असेल तर वीजपुरवठा खंडित करुन दाखवा; आम्ही सरकारविरुद्ध दोन हात करायला तयार"

राजू शेट्टी यांनी महावितरणाला देखील इशारा दिला आहे. ...

महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास हळूहळू उडत चालला आहे- नारायण राणे - Marathi News | BJP MP Narayan Rane has criticized the Mahavikas Aghadi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास हळूहळू उडत चालला आहे- नारायण राणे

महाविकास आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचारही वाढू लागला आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी राज्य सरकारवर केली आहे. ...

देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत होणार वाढ?; ठाकरे सरकारकडून चार सदस्यांची समिती स्थापन - Marathi News | The state government has constituted a four-member committee to openly investigate the Jalayukta Shivar Abhiyan. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत होणार वाढ?; ठाकरे सरकारकडून चार सदस्यांची समिती स्थापन

जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची समिती गठित केली आहे. ...