लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
आम्ही सोबत आहोत, घाबरू नका; सोनिया गांधींनी फोन करून उद्धव ठाकरेंना दिला धीर - Marathi News | Maharashtra Political Crisis: We are together, do not be afraid; Sonia Gandhi called and gave patience to CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही सोबत आहोत, घाबरू नका; सोनिया गांधींनी फोन करून उद्धव ठाकरेंना दिला धीर

आम्हाला पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा कायम ठेवायची आहे. गुंडगिरी करून सत्ता काबीज करण्याला आमचा विरोध आहे. ...

Maharashtra Political Crisis : "ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे" - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray Over Eknath Shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे"

MNS Gajanan Kale Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray : सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. याच दरम्यान मनसेने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच यांची उलटी गिनती सुरू झाली आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे.  ...

बंडखोरी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या नामकरण प्रकरणाला पुन्हा हवा - Marathi News | The naming issue of Aurangabad should be revived against the backdrop of rebel and municipal elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडखोरी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या नामकरण प्रकरणाला पुन्हा हवा

१९८८ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभेत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामकरण करण्याचा नारा दिला होता. ...

एकनाथ शिंदेच्या खात्याकडून औरंगाबादेत १५० कोटींचा निधी; सर्वाधिक ५७ कोटी शिरसाटांना दिले - Marathi News | 150 crore fund from Eknath Shinde's ministry in Aurangabad; The highest amount of Rs 57 crore was given to Shirsats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकनाथ शिंदेच्या खात्याकडून औरंगाबादेत १५० कोटींचा निधी; सर्वाधिक ५७ कोटी शिरसाटांना दिले

ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, ती कामे मंजूर होऊन पूर्ण होत आली आहेत. ...

...तर मी संजय राऊतांना बहाद्दर समजेन; गुलाबराव पाटलांचा थेट हल्ला, सगळा हिशेब मांडला - Marathi News | Shiv Sena rebel MLA Gulabrao Patil has criticized Shiv Sena MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मी संजय राऊतांना बहाद्दर समजेन; गुलाबराव पाटलांचा थेट हल्ला, सगळा हिशेब मांडला

१९९२च्या दंगलीत आम्ही तीघं भाऊ आणि माझे वडील जेलमध्ये होतो. तेव्हा संजय राऊत कुठे होते माहिती नाही, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.  ...

Maharashtra Political Crisis : राज्यपालांच्या आदेशाला शिवसेनेचा विरोध, सर्वोच्च न्यायालयात याचिका - Marathi News | shiv sena supreme court against governor bhagat singh koshyari floor test maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांच्या आदेशाला शिवसेनेचा विरोध, सर्वोच्च न्यायालयात याचिका

Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे.  ...

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे ४ आमदार बहुमत चाचणीवेळी गैरहजर? ठाकरे सरकार अडचणीत - Marathi News | Maharashtra Political Crisis: 4 NCP MLAs absent during majority test? Thackeray government in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे ४ आमदार बहुमत चाचणीवेळी गैरहजर? ठाकरे सरकार अडचणीत

राज्यातील शिवसेनेच्या ३९ नाराज आमदारांचा गट हा सरकारच्या विरोधात गेला आहे. तर काही अपक्षही शिंदे गटासोबत आहेत. ...

Maharashtra Political Crisis: राज्यात भाजपा अन् शिवसेनेचं सरकार स्थापन होणार; अशी आहे शिंदे गटाची स्ट्रॅटेजी - Marathi News | Maharashtra Political Crisis: BJP and Shiv Sena government to be formed in the maharashtra; This is the strategy of the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात भाजपा अन् शिवसेनेचं सरकार स्थापन होणार; अशी आहे शिंदे गटाची स्ट्रॅटेजी

राज्यात ३ जुलै रोजी नवीन सरकार स्थापन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ...