लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
मी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यासोबत; मी त्यांचाच शिवसैनिक : आमदार नितीन देशमुख - Marathi News | Balapur MLA Nitin Deshmukh returned to Nagpur from Guwahati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यासोबत; मी त्यांचाच शिवसैनिक : आमदार नितीन देशमुख

बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे आज गुवाहाटीहून नागपूरला परतले आहेत. ...

स्थानिक नेतृत्वामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता? रेकॉर्डब्रेक सभेनंतरही आमदारांचे बंड - Marathi News | After the record-breaking meeting, someone disturbed the Shiv Sena's stronghold; What is the displeasure of MLAs? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थानिक नेतृत्वामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता? रेकॉर्डब्रेक सभेनंतरही आमदारांचे बंड

मंत्रिपद, आमदार असतानाही औरंगाबाद जिल्ह्यात स्थानिक नेतृत्वाकडून सापत्न वागणूक मिळत होती ...

कोकणात शिवसेनेला धक्का; दापोलीचे आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना? - Marathi News | Dapoli MLA Yogesh Kadam to Guwahati | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणात शिवसेनेला धक्का; दापोलीचे आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना?

दरम्यान कोकणातील आणखी एक दुखावलेला निष्ठावंत शिवसैनिक आमदार सुद्धा या नव्या गाडीत बसून आसामला पोहोचणार का? याची जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे ...

शिवसेनेत पक्षनिष्ठेला तडा देण्याचे धाडस; आमदारांना आपलेसे करण्याचा असा आहे 'शिंदे पॅटर्न' - Marathi News | Dare to crack party loyalty in Shiv Sena; 'Shinde pattern' is to make MLAs their own | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेत पक्षनिष्ठेला तडा देण्याचे धाडस; आमदारांना आपलेसे करण्याचा असा आहे 'शिंदे पॅटर्न'

मराठवाड्यातील १२ पैक्की ७ आमदार शिंदे सोबत; ५०० कोटींहून अधिक कामे दिल्याने सगळेच समर्थक ...

'काळ संकटाचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे'! शिवसेना आमदाराची पोस्ट चर्चेत - Marathi News | MLA Vaibhav Naik's post on his WhatsApp profile is currently the topic of discussion | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'काळ संकटाचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे'! शिवसेना आमदाराची पोस्ट चर्चेत

उद्धव ठाकरे यांचा फोटो असणाऱ्या या पोस्टमध्ये “काळ संकटाचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे”. असा उल्लेख या पोस्ट मध्ये केला आहे. ...

Shiv Sena: राज्यात 'नॉट रिचेबल'ची तर कोल्हापुरात 'गोवा टूर'ची चर्चा - Marathi News | Discussion of Goa tour of five former Shiv Sena MLAs in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shiv Sena: राज्यात 'नॉट रिचेबल'ची तर कोल्हापुरात 'गोवा टूर'ची चर्चा

राजेश क्षीरसागर वगळता इतर चौघे महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. या चार मतदारसंघात त्यांच्या विरोधकांना निधी मिळतो, पण त्यांना दिली जात नसल्याची सल अनेक वेळा यांनी बोलून दाखवली आहे. ...