लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: “दुसरे सरकार सत्तेत येताच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, यावरुन काय चाललंय हे दिसतंय” - Marathi News | ncp jayant patil criticized governor bhagat singh koshyari over assembly speaker elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दुसरे सरकार सत्तेत येताच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, यावरुन काय चाललंय हे दिसतंय”

Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडीची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या, असे राज्यपालांना सांगत होतो. मात्र, निवडणूक लावली नाही, यावरून राष्ट्रवादीने टीका केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीस हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, त्यागमूर्ती नेता मिळणे राज्याचे भाग्य” - Marathi News | bjp leader sanjay kuthe said devendra fadnavis is a true successor of balasaheb thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीस हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, त्यागमूर्ती नेता मिळणे राज्याचे भाग्य”

Maharashtra Political Crisis: ऐतिहासिक सत्तांतर झाले अन् बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, हे स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटले नाहीत, अजून उंच भरारी मारण्यासाठीचं बळ”: तृप्ती देसाई - Marathi News | trupti desai support devendra fadnavis as a deputy chief minister of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटले नाहीत, अजून उंच भरारी मारण्यासाठीचं बळ”: तृप्ती देसाई

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीसांवर विठ्ठल नाराज आहे, त्यांनी पूजा करावी ही पांडुरंगाचीच इच्छा नव्हती” - Marathi News | ncp amol mitkari criticised bjp devendra fadnavis over vitthal puja ashadhi ekadashi at pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांवर विठ्ठल नाराज आहे, त्यांनी पूजा करावी ही पांडुरंगाचीच इच्छा नव्हती”

Maharashtra Political Crisis: आता विठ्ठलाने एकनाथाला बोलावले, अन् ते पूजा करणार असून, हे शिवसेनेचे सरकार आहे, हे भाजपने स्वीकारावे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “संजय राऊत शरद पवारांच्या कुशीत जाऊन बसलेत, सर्व प्रथम त्यांचे शपथपत्र घ्या” - Marathi News | bjp pravin darekar criticizes sanjay raut and shiv sena over affidavit from shiv sainik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊत शरद पवारांच्या कुशीत जाऊन बसलेत, सर्व प्रथम त्यांचे शपथपत्र घ्या”

Maharashtra Political Crisis: आपण सध्या कुठल्या प्रसंगाला सामोरे जातोय, याची जराही शरम न वाटता दुसऱ्यावर टीका करण्यात संजय राऊत आनंद मानतात, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: हे तर ‘ईडी’चे सरकार, म्हणणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावले; म्हणाले, “आम्ही कुठे वेगळे...” - Marathi News | cm eknath shinde replied shiv sena uddhav thackeray criticism over new govt with devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे तर ‘ईडी’चे सरकार, म्हणणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावले; म्हणाले, “आम्ही कुठे वेगळे...”

Maharashtra Political Crisis: सामान्यपणे कोणी सत्ता सोडत नाही. पण आम्ही सत्तेतून बाहेर गेलो याचे कारण काय आहे? याचे आत्मपरिक्षण करावे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिवसैनिकांनो... शिवसेना संघर्ष करतेय, आपल्या शाखा आणि विभागात जनसेवेसाठी उतरा” - Marathi News | shiv sena leader deepali sayed wrote letter to shivsainik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसैनिकांनो... शिवसेना संघर्ष करतेय, आपल्या शाखा आणि विभागात जनसेवेसाठी उतरा”

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र संकटात पडला, शिवसैनिक नडला. शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत राहिला पाहिजे, असे आवाहन नेत्यांकडून करण्यात आले आहे. ...

"गुवाहाटीची ऑफर होती मग हॉटेलचं बूकिंग मिळत नाही कशाला ओरडत होतात?"; नेटकऱ्यांनी घेतली संजय राऊतांची शाळा - Marathi News | Sanjay Raut Trolled in social media over Guwahati Hotel Offer statement Eknath Shinde Group Shivsena Revolt | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"गुवाहाटीची ऑफर होती मग हॉटेल बूकिंग मिळत नाही का म्हणालात?"; राऊत ट्रोल

मलाही बंडखोरांसोबत गुवाहाटीची ऑफर होती, असं संजय राऊत म्हणाले होते. ...