लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष पुन्हा स्वगृही - Marathi News | BJP leader Mohan Patil has joined the Nationalist Congress Party. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष पुन्हा स्वगृही

मीरा भाईंदरच्या राजकारणात मोहन पाटील यांनी नगरसेवक, सभापती अशा अनेक पदांवर काम केले आहे. ...

'नरेंद्र मोदींचं राज ठाकरेंनी जेवढं कौतुक केलं तेवढं कोणीही केलं नाही' - Marathi News | Sudhir Mungantiwar said that MNS and BJP will not have any problems to come along in future | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नरेंद्र मोदींचं राज ठाकरेंनी जेवढं कौतुक केलं तेवढं कोणीही केलं नाही'

भाजपाशी साम्य असेल तर भविष्यात मनसे आणि भाजपाची युती होण्यास काही अडचणी नसतील असं मत व्यक्त केलं आहे.  ...

...तर मनसे भाजपासोबत येईल; संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं मोठं विधान - Marathi News | Former spokesperson of the RSS Ma Go. Vaidya has expressed his opinion on MNS and BJP alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मनसे भाजपासोबत येईल; संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं मोठं विधान

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

राज्यात सीएए बद्दल बोलता येत नसेल तर ते लांच्छनास्पद आहे: सुनील देवधर - Marathi News | If you can't talk about CAA in the state, then it is shameful: Sunil Deodhar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यात सीएए बद्दल बोलता येत नसेल तर ते लांच्छनास्पद आहे: सुनील देवधर

भारताची नागरिकता या विषयावर बोलता येत नाही हे चालणार नाही. ...

हीच ती वेळ; मनसे महामेळाव्याच्या दिवशी शिवसेना करणार 'जल्लोष' - Marathi News | The Shiv Sena has also organized a Felicitation Ceremony in Mumbai on January 23 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हीच ती वेळ; मनसे महामेळाव्याच्या दिवशी शिवसेना करणार 'जल्लोष'

मनसेने आगामी 23 जानेवारीला महाअधिवेशन आयोजित केलं असून या अधिवेशनात मनसेप्रमुख राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

शेतकरी आत्महत्यांमध्ये पुन्हा महाराष्ट्र आघाडीवर - Marathi News | Maharashtra leads again in farmer suicides | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकरी आत्महत्यांमध्ये पुन्हा महाराष्ट्र आघाडीवर

शेती क्षेत्रच कोसळून पडल्याचा परिणाम देशातील ६० टक्के लोकसंख्येवर झाला व देशाची अर्थव्यवस्था आणखीनच कमकुवत बनली. ...

शरद पवारांच्या नेतृत्वात CAA अन् NRC विरोधात मुंबईत 'पॉवरफुल्ल' रॅली - Marathi News | 'Powerful' rally in Mumbai against CAA and NRC lead by NCP Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या नेतृत्वात CAA अन् NRC विरोधात मुंबईत 'पॉवरफुल्ल' रॅली

Protest Against CAA and NRC : रॅलीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करणार असून सर्व राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात येणार आहे.  ...

Video: 'मुस्लिमांना आरक्षण देणार; NRC राज्यात नाही येणार' - Marathi News | Video: give Muslims reservation in Maharashtra NRC will not come to the state, Says Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'मुस्लिमांना आरक्षण देणार; NRC राज्यात नाही येणार'

तसेच नागरिकत्व सुधारणा कायदाही राज्यात लागू होऊ नये ही आमची भूमिका आहे. ...