या निर्णयातून ठाकरे सरकारने जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही झटका दिल्याचे बोलले जात आहे. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षा घेण्यासाठी लागणारी कार्यपद्धती जाहीर केली आहे. यामध्ये मास्क, सॅनिटायझर, तापमान मोजणे आदी सूचना जारी केल्या आहे. ...
महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आॅफ हेल्थ सायन्स (एमयूएचएस)ला एमएस व एमडीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका डॉ. निशांत गब्बूर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. ...
ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. कोरोनाच्या संकटकाळात स्वत:ची काळजी घ्या. आता कोरोनासोबत जगायचे आहे. मंत्रालयामध्ये आपली उपस्थिती वाढली पाहिजे. शिवसेनेच्या मंत्र्यांची कामगिरी इतर मंत्र्यांच्या तुलनेत कुठेही कमी पडता ...
मुंबई व उपनगर रेल्वे सेवेमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ (एमयूटीपी) या १०,९४७ कोटी रुपयांच्या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. ...