लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

राज्यात आता ठाकरे सरकार देणार "राजीव गांधी तंत्रज्ञान पुरस्कार"; सतेज पाटील यांची घोषणा - Marathi News | The Government of Maharashtra will now present the Rajiv Gandhi Technology Award for Outstanding Achievement in Technology | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यात आता ठाकरे सरकार देणार "राजीव गांधी तंत्रज्ञान पुरस्कार"; सतेज पाटील यांची घोषणा

दरवर्षी राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी म्हणजे २० ऑगस्टला हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा माहीती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. ...

Mumbai Local: उद्यापासून जवळच्या रेल्वे स्थानकावर मिळणार लोकलसाठी पास; जाणून घ्या अटी, शर्थी - Marathi News | Mumbai Local: Passengers please pay attention; Pass for locals will be available from tomorrow, government circular issued | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: उद्यापासून जवळच्या रेल्वे स्थानकावर मिळणार लोकलसाठी पास; जाणून घ्या अटी, शर्थी

'झिंगझिंग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल, तर मग हे शुद्धीत कसे असणार?'; राणेंचा सवाल - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has criticized the government after bottles of liquor were found in the Mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'झिंगझिंग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल, तर मग हे शुद्धीत कसे असणार?'; राणेंचा सवाल

मंत्रालयात दारुच्या बाटल्या आढळल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे. ...

मोठी बातमी: अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाने केली रद्द, राज्य सरकारला दणका  - Marathi News | Big news: High Court cancels CET exam for 11th admission, slaps to Maharashtra govt | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी: अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाने केली रद्द, राज्य सरकारला दणका 

CET exam for 11th admission Update: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर अकरावीतील प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होत. मात्र या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. ...

महाविकास आघाडीचे केवळ दौरे, दुष्काळी स्थितीकडे दुर्लक्ष; गिरीश महाजनांचा निशाणा - Marathi News | Only tours of the Mahavikas front, ignoring the drought situation; Said BJP leader Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचे केवळ दौरे, दुष्काळी स्थितीकडे दुर्लक्ष; गिरीश महाजनांचा निशाणा

मुंबई महापालिका स्वबळावर लढणार; गिरीश महाजन यांची माहिती ...

तुम्ही काळजी करु नका, मी व्यक्तिशः प्रयत्न करेन; राज ठाकरेंचं नायगावमधील रहिवाशांना आश्वासन - Marathi News | Don't worry, I'll try personally; MNS Prisident Raj Thackeray's assurance to the residents of Naigaon Police Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही काळजी करु नका, मी व्यक्तिशः प्रयत्न करेन; राज ठाकरेंचं नायगावमधील रहिवाशांना आश्वासन

इमारती धोकादायक जाहीर करण्यात आल्या असून राज्य सरकारने पोलीस बांधवांच्या कुटुंबियांना घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. ...

'आता आणखी एक दणका द्यावा लागेल'; भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | 'Now we have to give another bang'; BJP's warning to Thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता आणखी एक दणका द्यावा लागेल'; भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा

उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर 'भाजपा मुंबई'ने ट्विट केलं आहे. ...

'झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिये'; उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर नितेश राणेंचा टोला - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has Taunt To Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिये'; उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर नितेश राणेंचा टोला

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...