महाराष्ट्र सरकार FOLLOW Maharashtra government, Latest Marathi News
Maharashtra Budget Session 2023: विधानसभा अध्यक्षांकडून आजच नव्याने हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. ...
Maharashtra Budget Session 2023: संजय राऊतांनी केलेल्या विधानावर सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी सभागृहात भाषण करत निषेध व्यक्त केला. ...
Maharashtra Budget Session 2023: अजित पवार यांनी अंगणवाडी सेविकांबाबत प्रश्न मांडल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सदर प्रश्न सभागृहाच मांडण्यास सुरुवात केली. ...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या लालफितीत अडकलेला आहे. ...
Maharashtra Budget Session 2023: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. ...
सर्व पक्षांनी लोकायुक्ताच्या कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. ...
मुंबईमध्ये सुरू असलेल्या विकासकामांच्या माध्यमातून या शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. ...
सध्याच्या राजकारण्यांना सावरकर हे फक्त मतांसाठी हवे असल्याचा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला. ...