लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

दिव्यांग अन् पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश - Marathi News | Separate Gharkul scheme for disabled and dependents; Instructions given by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग अन् पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमीहिन शेतमजूरांसाठी योजना करावी, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.    ...

लवकरच निवडणूका जाहीर होणार, भाजपासोबत काम करा; एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना कानमंत्र - Marathi News | Elections will be announced soon, work with BJP; CM Eknath Shinde's Said to Shiv Sainiks | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लवकरच निवडणूका जाहीर होणार, भाजपासोबत काम करा; CM शिंदेंचा शिवसैनिकांना कानमंत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावर शिवसैनिकांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. ...

एकनाथ शिंदे पारनेरमधील शेतकऱ्यांच्या बांधावर; २२ कुटुंबाना तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्याचे आदेश - Marathi News | State CM Eknath Shinde today inspected the damage in Parner taluka of Ahmednagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिंदे पारनेरमधील शेतकऱ्यांच्या बांधावर; २२ कुटुंबाना तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्याचे आदेश

वनकुटे गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. ...

एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांना दिला धीर; आज मंत्रिमंडळाची विशेष बैठक, लवकरच भरीव मदत देणार - Marathi News | CM Eknath Shinde spoke to the farmers who suffered losses due to unseasonal rains and encouraged them. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला धीर; आज मंत्रिमंडळाची विशेष बैठक, लवकरच भरीव मदत देणार

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून एकनाथ शिंदे यांनी त्यांना धीर दिला. ...

अकोला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश - Marathi News | 4 lakh aid announced to relatives of Akola accident victims; Instructions given by CM Eknath Shinde | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर; एकनाथ शिंदेंनी दिले निर्देश

अकोल्यातील घटनेबाबात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून त्यांनी शोक व्यक्त केला. ...

महाराष्ट्रात एकही मंत्री शिल्लक नाही; देव देव करा, पण अवकाळीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्या- छगन भुजबळ - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal has criticized Chief Minister Eknath Shinde's visit to Ayodhya. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :''महाराष्ट्रात एकही मंत्री शिल्लक नाही; देव देव करा, पण अवकाळीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्या''

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

उद्धव ठाकरे म्हणाले, एक उदाहरण दाखवा; शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंनी चार दाखवली, ट्विट चर्चेत - Marathi News | Shinde group leader Sheetal Mhatre has responded to former CM Uddhav Thackeray's criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे म्हणाले, एक उदाहरण दाखवा; शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंनी चार दाखवली, ट्विट चर्चेत

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट उत्तर दिलं आहे. ...

भिजलेलं काडतूस... तुम्ही झुकलेलेच आहात, ED, CBI बाजूला ठेवून या; संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान - Marathi News | Thackeray group leader Sanjay Raut has today responded to the criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिजलेलं काडतूस, तुम्ही झुकलेलेच आहात,ED-CBI बाजूला ठेवून या;राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ...