लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ - Marathi News | CM Uddhav Thackeray took oath as a member of the Legislative Council BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद या सभागृहाचा सभासद म्हणून निवडून येणे आवश्यक ...

...तर तुझी अवस्था साखर कारखान्यासारखी होईल; निलेश राणेंचा रोहित पवारांवर पलटवार - Marathi News | BJP leader Nilesh Rane has again criticized NCP leader Rohit Pawar mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर तुझी अवस्था साखर कारखान्यासारखी होईल; निलेश राणेंचा रोहित पवारांवर पलटवार

शरद पवार यांच्या एका पत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. ...

coronavirus: ११ लाख शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी सरकारने घेतली, खरिपाचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा   - Marathi News | coronavirus: Govt guarantees loans to 11 lakh farmers, paves way for loans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: ११ लाख शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी सरकारने घेतली, खरिपाचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा  

लॉकडाऊनमुळे शेतकºयांना महाविकास आघाडीतर्फे दिली जात असलेली कर्जमाफी काही ठिकाणी पूर्णपणे देता आलेली नाही. आत्तापर्यंत सरकारने ३० लाख शेतकºयांना पात्र ठरविले आहे. त्यातील १९ लाख शेतकºयांना १२ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित ११ लाख शेतकºयांना ...

आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी उद्योजकांनी चिकाटीने प्रयत्न करावेत, सुभाष देसाई यांचे प्रतिपादन - Marathi News |  Entrepreneurs should work hard to streamline the economy, says Subhash Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी उद्योजकांनी चिकाटीने प्रयत्न करावेत, सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

कोरोनाशी सर्व जग लढत आहे. भारतासह महाराष्टÑही त्याला अपवाद नाही. संकट मोठे आहे. मात्र त्यावर मात करून अर्थव्यवस्थाही बळकट करणे ही काळाची गरज आहे. ...

परदेशी शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी नवी अट, सहा लाख उत्पन्न मर्यादा - Marathi News | New condition for foreign education scholarship, income limit of six lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी नवी अट, सहा लाख उत्पन्न मर्यादा

यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी जागतिक क्रमवारीत १ ते ३०० विद्यापीठांमध्ये शिकणाºया पहिल्या १०० विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा नव्हती व १०१ ते ३०० पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ६ लाख रुपये इतकी उत्पन्न मर्यादा होती. ...

CoronaVirus News: मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची 'हीच ती वेळ'; जितेंद्र आव्हाडांनी सांगितले कारण - Marathi News | separate financial package for the industry, health and labor sectors in Mumbai, said Minister Jitendra Awhad mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची 'हीच ती वेळ'; जितेंद्र आव्हाडांनी सांगितले कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी घोषित केलेले २० लाख कोटी रुपये हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक पॅकेज आहे.  ...

राज्यात उद्योगांसाठी महापरवाना - सुभाष देसाई - Marathi News | Mahaparwana for industries in the state - Subhash Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उद्योगांसाठी महापरवाना - सुभाष देसाई

गुंतवणूकदारांना तातडीने ‘महापरवाना’ देण्याचा निर्णय याच अनुषंगाने घेतल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी जाहीर केले. ...

coronavirus: निमलष्करी दल पाठवा; राज्याची विनंती - Marathi News | coronavirus: send paramilitary forces; State request | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: निमलष्करी दल पाठवा; राज्याची विनंती

निमलष्करी दलामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतर्गतचे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक पोलीस दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स आणि दिल्ली पोलीस यांचा समावेश असतो. ...