लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

Maharashtra Budget 2023: १४ मार्चला सरकार कोसळण्याची भीती; अजित पवारांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा - Marathi News | Maharashtra Budget 2023: Ajit Pawar claimed that the budget was merely announced as there was a fear that the government would collapse on March 14 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१४ मार्चला सरकार कोसळण्याची भीती; अजित पवारांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

Maharashtra Budget 2023: आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. ...

आगामी अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार; मुख्यमंत्र्याची माहिती - Marathi News | In the upcoming budget, special provision will be made for women in the state; Said That CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार; मुख्यमंत्र्याची माहिती

मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या आवारात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि ... ...

सचिन धर्माधिकारींना डी-लीट ही पदवी देऊन या पदवीचाच सन्मान झाला; एकनाथ शिंदेंनी केलं कौतुक - Marathi News | Dr. Sachin Dharmadhikari was honored with the title of D-Leet; CM Eknath Shinde praised | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सचिन धर्माधिकारींना डी-लीट ही पदवी देऊन या पदवीचाच सन्मान झाला; शिंदेंनी केलं कौतुक

डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचा डी-लीट पदवी प्रदान सोहळा आज नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ...

शिवसेनेतील गद्दारांची अवस्था दिवार चित्रपटातील अमिताभसारखी झालीय; संजय राऊतांनी टीका - Marathi News | Traitors in Shiv Sena have become like Amitabh in the movie Dewar; Criticized by MP Sanjay Raut | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवसेनेतील गद्दारांची अवस्था दिवार चित्रपटातील अमिताभसारखी झालीय; संजय राऊतांनी टीका

सांगलीत शुक्रवारी भावे नाट्यगृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. ...

Maharashtra Budget Session: फडणवीसांनी अजितदादांना 'सहशिवसेनाप्रमुख' पद सुचवलं; शिंदे म्हणाले, आता ती पण संधी गेली! - Marathi News | Maharashtra Budget Session: CM Eknath Shinde taunted Leader of Opposition Ajit Pawar in his speech at the convention. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी अजितदादांना 'सहशिवसेनाप्रमुख' पद सुचवलं; शिंदे म्हणाले, आता ती पण संधी गेली!

Maharashtra Budget Session: एकनाथ शिंदेंच्या या विधानावरुन सभागृहात एकच हशा पिकला.  ...

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान देणार; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा - Marathi News | National award-winning films will now get double subsidy; Announcement by Minister Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान देणार; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान देणार ...

मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांचं सर्व काढलं, मग अजित पवारांवरही आले; देवेंद्र फडणवीस म्हणाले जाऊद्या...! - Marathi News | CM Eknath Shinde criticized NCP leader Nawab Malik through his speech in the Legislative Council. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंनी नवाब मलिकांचं सर्व काढलं, मग अजित पवारांवरही आले; फडणवीस म्हणाले जाऊद्या...!

मी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना देशद्रोही म्हटलं होतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ...

सत्ताधारी आक्रमक, पण संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाईच करता येणार नाही? समोर येतंय असं कारण - Marathi News | The ruling party is aggressive, but can't action be taken against Sanjay Raut? The reason is coming up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ताधारी आक्रमक, पण राऊतांवर हक्कभंगाची कारवाईच करता येणार नाही? समोर येतंय असं कारण

Sanjay Raut : संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी अध्यक्षांकडून १५ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या हक्कभंगाच्या कारवाईबाबत आता वेगळीच माहिती समोर येत आहे. ...