लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र दिन

Latest Maharashtra Day News in Marathi , मराठी बातम्या

Maharashtra day, Latest Marathi News

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.
Read More
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized that attempts to reduce maharashtra political importance govt should introspect | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करू, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. ...

महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका - Marathi News | raj thackeray post on maharashtra day 2026 regarding hutatma smarak mumbai criticize the govt and appeal to marathi people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका

Raj Thackeray News: माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा - Marathi News | Pm Narendra Modi letter to CM Devendra Fadnavis for best wishes of maharashtra day and labour day 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा

Pm Narendra Modi letter to CM Devendra Fadnavis: राज्याला सर्वतोपरी पाठबळ देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो, असेही ते म्हणाले ...

मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी - Marathi News | What does the law say about the Marathi language?; Increasing its use in business is the responsibility of every citizen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी

शासकीय कामकाज, शिक्षण, उद्योग-व्यापार आणि सार्वजनिक जीवनात मराठीचा वापर अधिकाधिक प्रभावी व्हावा, यासाठी राज्य शासनाने अनेक कायदे, नियम आणि आदेश वेळोवेळी जारी केले आहेत; पण तरीही सार्वजनिक व्यवहारांमध्ये आणि दैनंदिन कामकाजात मराठीचा वापर प्रभावीपणे हो ...

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस - Marathi News | Learn Marathi if living in Maharashtra, but no violence in name of language: CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस

Devendra Fadnavis On Marathi Language: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवसाय करण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ...

महाराष्ट्र दिनी अमृता फडणवीस यांचं 'नमन तुला' गाणं रिलीज, रितेश देशमुखचीही खास झलक - Marathi News | amruta fadnavis new song naman tula released on 1 may maharashtra day see riteish deshmukh glimpse also | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र दिनी अमृता फडणवीस यांचं 'नमन तुला' गाणं रिलीज, रितेश देशमुखचीही खास झलक

अमृता फडणवीस यांचं नमन तुला गाणं ऐकलंत का? ...

गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर - Marathi News | Investors pay attention Will the stock market be open tomorrow Check the new holiday calendar before trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर

Share Market Holiday: जर तुम्ही शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करत असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. पाहा उद्या शेअर बाजारात कामकाज होणार की नाही? ...

वर्सोव्यातील शोभयात्रेत १००० नागरिक झाले सहभागी - Marathi News | 1000 citizens participated in the procession in Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोव्यातील शोभयात्रेत १००० नागरिक झाले सहभागी

Mumbai News: वर्सोवा मेट्रो जवळील माॅडेल टाऊन रेसिडेन्टस वेल्फेअर असोसिएशन व स्वप्नाक्षय मित्र मंडळा तर्फे  दरसालाप्रमाणे यावर्षीही आजच्या १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त भव्य शोभायात्रा व बाईक रॅलीचे आयोजन केले होते. ...