लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र बजेट 2026

Maharashtra Budget 2026 Latest News| महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Maharashtra budget, Latest Marathi News

Maharashtra Budget Session 2026 Live Updates 
Read More
अर्थसंकल्प दादांच्या स्मृतींना समर्पित करत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याबाबत केल्या दोन मोठ्या घोषणा - Marathi News | Maharashtra Budget 2026: Devendra Fadnavis made two big announcements regarding Ajit Pawar, dedicating the budget to the memory of Dada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्थसंकल्प दादांच्या स्मृतींना समर्पित करत फडणवीसांनी अजित पवारांबाबत केल्या २ मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2026: हा अर्थसंकल्प मी अजितदादांच्या स्मृतींना समर्पित करत आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामधून अजित पवार यांच्याबाबत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ...

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित; दरडोई उत्पन्नात राज्य देशात पाचव्या स्थानावर - Marathi News | State's economy expected to grow by 7.9 percent; State ranks fifth in the country in per capita income | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित; दरडोई उत्पन्नात राज्य देशात पाचव्या स्थानावर

आर्थिक पाहणी अहवाल : महाराष्ट्र देशातील सर्वात मजबूत आणि गतिमान अर्थव्यवस्थांपैकी एक  ...

राज्याच्या तिजोरीतील निम्म्यापेक्षा जास्त खर्च वेतन आणि व्याजावर; आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर - Marathi News | More than half of the state's exchequer expenditure on salaries and interest; Economic Survey Report presented in the legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या तिजोरीतील निम्म्यापेक्षा जास्त खर्च वेतन आणि व्याजावर; आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर

महाराष्ट्राच्या २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालात धक्कादायक खुलासे! राज्याच्या तिजोरीतील ४०.९% रक्कम पगार आणि पेन्शनवर खर्च. कृषी क्षेत्रात ५.७ टक्क्यांची घट, तर सेवा क्षेत्रात वाढ. वाचा सविस्तर विश्लेषण. ...

गृहनिर्माण संस्थांना ‘एनए’ दिलासा, अकृषिक कर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | 'NA' relief for housing societies, important decision to abolish non-agricultural tax | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहनिर्माण संस्थांना ‘एनए’ दिलासा, अकृषिक कर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

लोकमत न्यूज नेटवक मुंबई : राज्यातील शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांवर आकारला जाणारा अकृषिक (एनए) कर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ... ...

विधानभवनाच्या लॉबीत २ आमदार भिडले; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक - Marathi News | Maharashtra Budget Session: 2 MLA clash in Vidhan Bhavan lobby; Verbal clash between Bhaskar Jadhav and BJP MLA Sachin Kalyanshetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानभवनाच्या लॉबीत २ आमदार भिडले; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक

भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यातील ही शा‍ब्दिक बाचाबाची विधिमंडळात चर्चेचा विषय ठरली ...

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले; "आता यापुढे..." - Marathi News | After Ajit pawar death, the NCP merger talks have completely stopped. Now it is not possible to continue the discussions - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले; "आता यापुढे..."

विलीनीकरणाची चर्चा अजितदादांच्या आग्रहाने झाली होती. अजितदादांच्या निधनामुळे ती चर्चा पूर्ण झाली नाही असं जयंत पाटील यांनी सांगितले. ...

नवीन याेजनांना कात्री; जुन्यांना खात्री; मुख्यमंत्री ६ मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प; आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने निर्णय - Marathi News | Maharashtra State Budget 2026 New schemes scrapped; old ones assured; Chief Minister to present state budget on March 6; Decision in view of financial discipline | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन याेजनांना कात्री; जुन्यांना खात्री; मुख्यमंत्री ६ मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प; आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने निर्णय

Maharashtra State Budget 2026 : ...

Maharashtra Budget Session: "राज्याच्या अर्थव्यवस्थेने पार केला अर्धा ट्रिलियनचा टप्पा", मुख्यमंत्र्यांची माहिती  - Marathi News | Maharashtra Budget Session: "State's economy has crossed half a trillion mark", says Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget Session: "राज्याच्या अर्थव्यवस्थेने पार केला अर्धा ट्रिलियनचा टप्पा", मुख्यमंत्र्यांची माहिती 

२०२९ पर्यंत अर्थव्यवस्था पोहोचणार ट्रिलियनवर; विरोधक संभ्रमित असल्याची टीका करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०२९ नंतरही आम्हीच सत्तेत येणार. ...