Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
नागपूर व विदर्भाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारा महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षामुळे मागे पडला आहे, तरीही सरकार खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहे, अशा शब्दात कॉर्पस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी टीका केल ...
नाशिक शहरात एकूण चार मतदारसंघ असून, त्यापैकी देवळाली मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत, तर नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य मतदारसंघ भाजपकडे आहेत. ...
विधानसभा निवडणुकीत दोन विधानसभा मतदार संघात विशेषत: ग्रामीण भागातील मतदार संघात एकाच नावाचे दोन-दोन उमेदवार रिंगणात आहेत. एकाच नावाच्या उमेदवारांमुळे गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
आता देशात अमेरिकेतील कापूस आयात करण्यात येईल व त्याचा फटका देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ...