जैन मंदिरात लाखो रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि इतर गोष्टींची चोरी करण्यात आली. पण यानंतर चोराचं मन बदललं. त्याने सर्व सामान पुन्हा मंदिर परिसरात ठेवलं. ...
नागरिकांच्या विरोधानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असून तिघांच्या घरी नोटीस पाठवून बेकायदा बांधकाम असेल तर त्यावर तोडकामाची कारवाई करण्यात येणार असल्याचे यात म्हटले आहे. ...
BJP News: मध्य प्रदेशमधील एका नेत्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा नेता पत्रकार परिषदेमध्ये ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. या नेत्याचं नाव राजकुमार धनौरा असं आहे. पक्षानं त्यांची हकालपट्टी केल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. ...