लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

३०० वर्षांची परंपरा... 'रोजा'ची माहिती देण्यासाठी दररोज २ वेळा डागली जाते तोफ - Marathi News | A 300 year old tradition... Cannon is fired 2 times daily to inform 'Roja' in MP raysen fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३०० वर्षांची परंपरा... 'रोजा'ची माहिती देण्यासाठी दररोज २ वेळा डागली जाते तोफ

मध्य प्रदेशचा रायसन जिल्ह्यात आजही जुनीच ३०० वर्षांची परंपरा पाळून रमजानच्या रोजाची माहिती दिली जाते. ...

दु:खद... नामीबीयातून आणलेल्या चित्त्यांपैकी साशा मादीचं निधन - Marathi News | Tragically... the death of Sasha Madi, one of the cheetahs brought from Namibia day of modi birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दु:खद... नामीबीयातून आणलेल्या चित्त्यांपैकी साशा मादीचं निधन

नामिबियातून भारतात आणलेल्या ८ चित्त्यांपैकी साशा ही मादी चित्ता २२ मार्च रोजी एकदम सुस्त पडल्याचे आढळून आले. ...

पुण्यातील १४ वर्षीय मुलीला मध्यप्रदेशात ५० हजाराला विकले; पुणे पोलिसांनी केली सुटका - Marathi News | A 14-year-old girl from Pune was sold to Madhya Pradesh for Rs 50,000 Pune police rescued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील १४ वर्षीय मुलीला मध्यप्रदेशात ५० हजाराला विकले; पुणे पोलिसांनी केली सुटका

अल्पवयीन मुलीला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले ...

"सर, प्लीज मला प्रेयसीपासून वाचवा, ती माझ्याशी लग्न करतही नाही आणि दुसरीसोबतही करून देत नाही" - Marathi News | In Shahdol, Madhya Pradesh, a young man has filed a complaint with the police after his girlfriend did not marry him and did not   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर प्लीज मला प्रेयसीपासून वाचवा, ती मला लग्न करू देत नाही, सिंगलच ठेवायचं आहे"

मध्य प्रदेशातील शहडोल येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

Corruption: २८ बँक खात्यात पैसाच पैसा, कॉलगर्ल्सपासून गर्लफ्रेंडपर्यंतचे शौक, सरकारी अधिकाऱ्याचा प्रताप - Marathi News | 28 Money in bank account, hobbies from call girls to girlfriends, Fraud of a government official | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२८ बँक खात्यात पैसाच पैसा, कॉलगर्ल्सपासून गर्लफ्रेंडपर्यंतचे शौक, सरकारी अधिकाऱ्याचा प्रताप

Corruption: जिल्हाधिकारी कार्यालयातील एका करोडपती अधिकाऱ्याच्या लॉकरमधून पैसे आणि मालमत्ता समोर येत आहे. आतापर्यंत त्याच्या २८ बँक खात्यांची माहिती समोर आली आहे. ...

बागेश्वर बाबांचा डुप्लीकेट, गावात भरला दरबार; चिठ्ठीतून सांगितला उपाय - Marathi News | Duplicate of Bageshwar Baba; A court filled the village; The solution mentioned in the letter in rajgadh madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागेश्वर बाबांचा डुप्लीकेट, गावात भरला दरबार; चिठ्ठीतून सांगितला उपाय

हनुमंत दास आता पुन्हा एप्रिल महिन्यात ३ दिवसांचा दरबार लावणार आहे ...

बोंबला! लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने तोडलं वचन, बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसली आणि मग... - Marathi News | Indore : Newly married woman cheat husband on first wedding night caught with boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने तोडलं वचन, बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसली आणि मग...

Looteri Dulhan : नवरदेवाने आपल्या नव्या नवरीबाबत अनेक स्वप्ने पाहिली होती. नवरदेवाने पहिली रात्र यादगार करण्यासाठी सगळी व्यवस्था केली होती. जेव्हा तो रूममध्ये पोहोचला तेव्हा नवरीने तिला पीरियड्स आल्याचं कारण दिलं. ...

कुरिअर कर्मचाऱ्यांनी १ लाख रुपयांत विकली प्रश्नपत्रिका  - Marathi News | Courier employees sold the question paper for Rs 1 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुरिअर कर्मचाऱ्यांनी १ लाख रुपयांत विकली प्रश्नपत्रिका 

इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी आयईएलटीएसची परीक्षा घेण्यात येते. ही प्रश्नपत्रिका असलेली बॅग कुरिअर कंपनीने ८  फेब्रुवारी रोजी गुरुग्रामहून पाठविली. ...