लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

फावडं, घमेलं घेऊन ये; मीच खड्डा भरतो! रस्त्यांची अवस्था संतापलेल्या मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना फोन - Marathi News | mp minister pradhuman singh tomar road potholes phone call administration in guna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फावडं, घमेलं घेऊन ये; मीच खड्डा भरतो! रस्त्यांची अवस्था संतापलेल्या मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना फोन

रस्त्यांवरील खड्डे पाहून मंत्री संतापले; अधिकाऱ्यांची झाडाझडती ...

संतापजनक! आईला "ओम नमः शिवाय" म्हणायला सांगितलं, डोळे मिटताच विहिरीत ढकललं अन्... - Marathi News | ratlam shameful son tried to kill mother kaliyugi beta ratlam crime story police fir | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! आईला "ओम नमः शिवाय" म्हणायला सांगितलं, डोळे मिटताच विहिरीत ढकललं अन्...

Crime News : मुलाने आईला विहिरीच्या काठावर उभं करून तिला "ओम नमः शिवाय" असं म्हणायला लावून विहिरीत ढकलून दिलं. ...

बाबो! "जर घरात पैसेच नव्हते तर लॉक करायचं नव्हतं कलेक्टर"; चोरांनी लिहिलेली चिठ्ठी तुफान व्हायरल - Marathi News | "If You Had No Money...": Burglars Leave Note For Madhya Pradesh Official | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! "जर घरात पैसेच नव्हते तर लॉक करायचं नव्हतं कलेक्टर"; चोरांनी लिहिलेली चिठ्ठी तुफान व्हायरल

Crime News : सध्या ही चिठ्ठी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सर्वत्र तिचीच चर्चा रंगली आहे.  ...

महिलेचा मृतदेह खांद्यावर घेऊन फिरणारी व्यक्ती सीसीटीव्हीत कैद, जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | Madhya Pradesh Crime : Man spotted hanging woman dead body on shoulder in Ashoknagar video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेचा मृतदेह खांद्यावर घेऊन फिरणारी व्यक्ती सीसीटीव्हीत कैद, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Madhya Pradesh Crime News : ही घटना सिटी कोतवाली भागातील छै घरा परिसरातील असल्याचं माहीत आहे. इथेच एका अज्ञात महिलेचा मृतदेह एका ऑटोरिक्षात आढळून आला. ...

MP ByElection: भाजप-काँग्रेससमोर उभ्या अनेक अडचणी; इच्छुकांना डावलल्यामुळे नाराजी - Marathi News | MP ByElection: BJP-Congress face many difficulties; Dissatisfied with the aspirants | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप-काँग्रेससमोर उभ्या अनेक अडचणी; इच्छुकांना डावलल्यामुळे नाराजी

शुक्रवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सतनात भाजपचे माजी मंत्री आणि दिवंगत आमदार जुगल किशोर बागरी यांच्या मुलाने अर्ज दाखल केला. ...

धक्कादायक! तरूणासोबत किन्नराने जबरदस्ती संबंध ठेवण्याचा केला प्रयत्न, नकार दिला तर केली हत्या - Marathi News | MP Crime News : Indore real state worker divyanshu was murdered by transgender | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! तरूणासोबत किन्नराने जबरदस्ती संबंध ठेवण्याचा केला प्रयत्न, नकार दिला तर केली हत्या

Madhya Pradesh Crime news : दिव्यांशु आपल्या मित्रासोबत बुधवारी रात्री २ वाजता बाईकने घरी परत येत होता. तेव्हाच बॉम्बे हॉस्पिटलजवळ बाइकवरून आलेल्या हल्लेखोरांनी दिव्यांशुच्या गाडीला ओव्हरटेक केलं. ...

Mumbai Rave Party Case: आर्यन खानसोबत अटक झालेल्या मुनमुन धामेचाच्या घरी चोरीचा प्रयत्न - Marathi News | Mumbai Rave Party Case: Arrested Model Munmun Dhamecha house attacked by Theif | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mumbai Rave Party Case: आर्यन खानसोबत अटक झालेल्या मुनमुन धामेचाच्या घरी चोरीचा प्रयत्न

Mumbai Cruise Drugs Case: मुनमुन धामेचा (Munmun Dhamecha) ही सध्या दिल्लीला राहते. पण तिचं वडिलोपार्जित घर सागरमध्ये आहे. तिच्या घरात चोर घुसल्याची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. ...

भारीच! 'हे' आहे अनोखं गाव जिथे प्रत्येक घरात पाळले जातात 'मोर', अशी घेतली जाते काळजी - Marathi News | ujjain wonderful village of ujjain where peacocks are in every house | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारीच! 'हे' आहे अनोखं गाव जिथे प्रत्येक घरात पाळले जातात 'मोर', अशी घेतली जाते काळजी

Peacock Village : गावच्या घरोघरी मोर पाळलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच मोरांचं गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली असून हे गाव अत्यंत लोकप्रिय झालं आहे ...