Madhya Assembly Election 2023: मध्य प्रदेशसह ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकांकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वीची राजकीय पक्षांची पूर्व परीक्षा म्हणून पाहिले जात आहे. ...
भाजपाचे आमदार राजेश प्रजापती म्हणाले, ज्याने चूक केली त्याला विधानसभेचे तिकीट दिले आहे. अशा नेत्याची बाजू कोण घेणार? सर्वेक्षणात माझंही नाव होतं, मग तिकीट कसं कापलं? आणि असं म्हणताच प्रजापती ढसाढसा रडू लागले. ...